Headlines

pratap sarnaik 11 crore property to be attached by ed confirmed

राज्यात एकनाथ शिंदेंच्या गटाकडून शिवसेनेतली सर्वात मोठी बंडखोरी होण्याआधी आणि ठाकरे सरकार कोसळण्याच्या आधी प्रताप सरनाईकांवर ईडीनं मोठी कारवाई केली होती. प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीच्या ११.४ कोटींच्या मालमत्तेवर ईडीनं टाच आणण्याची प्रक्रिया सुरू केली होती. मार्च महिन्यात ईडीनं केलेल्या कारवाईमध्ये सरनाईक कुटुंबीयांची ही मालमत्ता प्रोव्हिजनल अर्थात सोप्या भाषेत तात्पुरत्या स्वरुपात ताब्यात घेतली होती,…

Read More

Shivsena Mla Pratap Sarnaik criticized Uddhav Thackeray on Making Mahavikasaghadi with Congress and Ncp praised Eknath Shinde

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्याला लाखो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या मेळाव्यात बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. या टीकेनंतर शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “९ जून २०२१…

Read More

CM शिंदे आणि प्रताप सरनाईकांमध्ये फोनवरुन बाचाबाची? पूर्वेश सरनाईकांनी दोन्ही नेत्यांना टॅग करुन पोस्ट केलेला फोटो चर्चेत | claims of tension between cm eknath shinde pratap sarnaik over ovala majiwada constituency Purvesh Sarnaik tweets scsg 91

ठाण्यामधील एका मतदारसंघावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्यामध्ये किरकोळ मतभेद झाल्याच्या बातम्या प्रसारित होत आहे. असं असतानाच आता सरनाईक यांचे पुत्र आणि माजी नगरसेवक पूर्वेश सरनाईक यांनी केलेलं एक ट्वीट सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या ट्वीटमध्ये एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक या दोन्ही नेत्यांचे फोटो आहेत. या फोटोची कॅप्शन…

Read More

“मला अमितभाई शाहांवर विश्वास असून ते मला नक्की न्याय देतील, ते नेहमी…”; पुण्यामध्ये पत्रकारांसमोर सुप्रिया सुळेंचं विधान | Supriya Sule Says I believe in Amit Shah He will surely give justice in pratap sarnaik ed case slams bjp too scsg 91

“अमित शाह खरं बोलतात. अनेकदा मला हा अनुभव आला आहे. मला नक्की खात्री आहे की ते मला एक महिला खासदार म्हणून न्याय देतील,” असं विधान राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळेंनी पुण्यामध्ये रविवारी सायंकाळी हे विधान केलं. शिंदे गटातील आमदार प्रताप सरनाईक यांच्याशीसंबंधित ‘टॉप्स…

Read More

विश्लेषण : प्रताप सरनाईक यांना ‘ईडी’ चौकशीतून दिलासा कसा मिळाला? | ED probe against Pratap Sarnaik Court accepts closure report by EOW against Topsgrup what exactly happened print exp scsg 91

-अनिश पाटील ‘टॉप्स समूह’ गैरव्यवहाराशी संबंधित तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे विभागाचा अहवाल महानगर दंडाधिकाऱ्यांनी स्वीकारल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदार प्रताप सरनाईक यांनाही ‘ईडी’ चौकशी प्रकरणात दिलासा मिळाला आहे. हे प्रकरण नेमके काय आहे, सरनाईक यांना दिलासा कसा मिळाला हे जाणून घेऊया मूळ गुन्हा काय व तपास कसा? महानगर दंडाधिकारी न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबईच्या…

Read More

“…पण हृदयातून फोटो काढले जात नाहीत” उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवरून हटवल्यानंतर बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले… | shivsena rebel MLA Pratap Sarnaik removed uddhav thackeray aaditya thackeray photos from pamphlet rmm 97

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला सौम्य भूमिका घेणारे बंडखोर आमदार आता आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले आहेत. तसेच अनेक बॅनर आणि पत्रिकेतूनदेखील ठाकरे कुटुंबाचे फोटो…

Read More

“…म्हणून नगरसेवकांचा एकनाथ शिंदेंना पाठिंबा,” उल्हासनगरातील १८ नगरसेवक शिंदे गटात सामील झाल्यानंतर प्रताप सरनाईकांची प्रतिक्रिया | ulhasnagar shiv sena corporators join eknath shinde under leadership of pratap sarnaik

एकनाथ शिंदे तसेच ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर अनेक नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. ठाणे, नवी मुंबईतील शिवसेनेचे नगरसेवक यापूर्वीच एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. त्यानंतर आता मीरा भाईंदर महापालिकेचे शिवसेनेचे जवळपास १८ नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वात या नगरसेवकांनी शिंदे यांना पाठिंबा दिला…

Read More

“मी पत्र दिलं होतं तेव्हा…”; २०२१ च्या ‘त्या’ पत्राची आठवण करुन देत बंडखोरी करणाऱ्या प्रताप सरनाईकांचा उद्धव ठाकरेंना टोला | pratap sarnaik slams ex cm uddhav thackeray says my letter was ignored scsg 91

“संबंध अजून तुटण्याआधी भाजपाशी जुळवून घ्यावं” असं म्हणत मागील वर्षी जून महिन्यात शिवसेनेवर ‘लेटरबॉम्ब’ टाकणारे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी एकनाथ शिंदे गटासोबत जाऊन शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनापक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केलीय. ठाणे महानगरपालिकेमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना सरनाईक यांनी त्या पत्राचा संदर्भ दिला. तसेच आपणही रिक्षा चालवायचो असं…

Read More