Headlines

‘त्यानं म्हटलं म्हणून गेले आणि…’ प्राजक्ता माळीनं सांगितला ‘तो’ किस्सा…

मुंबई : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असते. अभिनेत्री कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. प्राजक्ताचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. प्राजक्ता नेहमी सोशल मीडियावर स्वत:चे फोटो आणि व्हिडिओ शेअर करुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. प्लॅनेट मराठीवर नुकत्याच भेटीला आलेल्या रानबाजार या वेब सिरीजमधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तिची ही…

Read More