Headlines

प्राजक्ता माळीने केला नावात बदल, आता ‘असं’ असणार नवीन नाव

[ad_1] Prajakta Mali New Name : मालिकाविश्वातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. मराठीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणून तिने स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या अनेक मालिकांमुळे ती  घराघरात पोहोचली. सध्या प्राजक्ता ही महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यातच आता प्राजक्ताने एक मोठा निर्णय घेतला…

Read More

‘प्राजक्ता माळी पृथ्वीक प्रतापला हो बोलली वाटतं’; दोघांचा ‘हा’ Video पाहून चाहत्यांना शंका

[ad_1] Prithvik Pratap Prajakta Mali Viral Reel: साचेबद्द मालिकांना बगल देत प्रेक्षकांच्या भेटीला आलेले फारच कमी कार्यक्रम दिर्घकाळ तग धरुन राहतात. असाच एक कार्यक्रम म्हणजे ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’! कोरोना काळातही महाराष्ट्राळा खळखळून हसवणारा कार्यक्रम म्हणून त्याला ओळखलं जातं. अगदी लोकल ट्रेनपासून ते रात्री झोपण्यापूर्वी स्ट्रेसबस्टर म्हणून या कार्यक्रमातील स्कीट्स पाहिली जातात. सोशल मीडियावरही या कार्यक्रमातील व्हिडीओ, संवाद…

Read More

‘भक्षक’ चित्रपट पाहून प्राजक्ता माळीने केले आवाहन, म्हणाली ‘आपल्या शेजारच्या बिल्डींगमध्ये…’

[ad_1] Prajakta Mali Instagram Post : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने सिनेसृष्टीत एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. प्राजक्ताच्या अभिनयासह तिच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. ‘जुळून येती रेशीमगाठी’, ‘नकटीच्या लग्नाला यायचं हं’ यांसारख्या मालिकांमुळे प्राजक्ता ही घराघरात पोहोचली. आता प्राजक्ताने एका बालिकाश्रमाला भेट दिली आहे. तिने याचा अनुभव सांगितला.  प्राजक्ता…

Read More

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, मुहूर्ताचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली ‘2024 चे…’

[ad_1] Prajakta Mali New Movie : ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणून प्राजक्ता माळीला ओळखले जाते. प्राजक्ताने अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं. सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींच्या यादीत तिचा समावेश होतो. प्राजक्ता ही सध्या ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत आहे. त्यातच आता प्राजक्ता माळी ही लवकरच एका नवीन…

Read More

‘खोटं बोलताना मी त्याला पकडलंही होतं… ‘ Ex Boyfriend बद्दल पहिल्यांदाच बोलली प्राजक्ता माळी

[ad_1] महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचलेली मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळी पहिल्यांदाच तिच्या लव लाईफ, भूतकाळातील रिलेशनशिपबद्दल बोलली आहे. प्राजक्ता आतापर्यंत तिचं काम, ‘प्राजक्तराज’ ब्रँड आणि फार्म हाऊसमुळे चर्चेत आली. पण आता पहिल्यांदाच तिने आपल्या एक्स बॉयफ्रेंडबद्दल सांगितलं आहे.  प्राजक्तासाठी काय महत्त्वाचं  प्राजक्ताने नुकत्याच एका मुलाखतीत, आपल्या आयुष्यात शांततेला प्राधान्य असल्याचं सांगितलं….

Read More

‘जुळून येती रेशमीगाठी’ मालिकेचा दुसरा भाग येणार? ललित प्रभाकरनं दिली हिंट; नेटकरी म्हणाले, ‘वाट पाहतोय’

[ad_1] Julun Yeti Reshimgathi Sequel: मराठी मालिकांचा प्रेक्षकवर्ग हा प्रचंड मोठा आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ ही मालिका आठवत असेलच. नुकतीच या मालिकेला 10 वर्षे पुर्ण झाली आहेत. ललित प्रभाकरनं याबाबतची एक पोस्ट शेअर केली आहे. 25 नोव्हेंबर रोजी या मालिकेचा पहिला एपिसोड प्रदर्शित झाला होता. मेघना आणि आदित्य यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना भावली…

Read More

…म्हणून प्राजक्ता माळीने आलोक राजवाडेला दिले पैसे

[ad_1] मुंबई : हृषिकेश जोशी लिखित, दिग्दर्शित ‘तीन अडकून सीताराम’ या चित्रपटाच्या चित्रीकरणानिमित्ताने प्राजक्ता माळी लंडनला गेली होती. लंडनला चित्रीकरणासाठी जाण्यासाठी प्राजक्ता खूपच उत्सुक होती आणि यासाठी दोन कारणं होती. एक म्हणजे लंडनमध्ये चित्रीकरण होतं यासाठी आणि दुसरं म्हणजे तिला कॉस्मेटिक्सची आणि इतर बऱ्याच वस्तूंची खरेदी करायची होती. यासाठी ती  भरपूर पैसेही घेऊन गेली होती. …

Read More

प्राजक्ता माळीच्या ‘तीन अडकून सीताराम’मधील ‘दुनिया गेली तेल लावत’ गाणं प्रदर्शित

[ad_1] Prajakta Mali Teen Adkun Sitaram  : ‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. चित्रपटाच्या अफलातून ट्रेलरनंतर आता ‘दुनिया गेली तेल लावत’ हे एनर्जेटिक  गाणे सध्या ट्रेंडिंगमध्ये आहे. परदेशात व्हेकेशनला…

Read More

मन वेडे गुंतले; म्हणतं प्राजक्ता माळीनं शेअर केलेल्या ‘त्या’ फोटोनं वेधले चाहत्यांचे लक्ष

[ad_1] Prajakta Mali : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता ही सध्या तीन अडकून सीताराम या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत असते. या चित्रपटातील तिची वेगळी भूमिका पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर आहेत. या सगळ्यात सोशल मीडियावर चर्चेत असणाऱ्या प्राजक्ता माळीनं नुकतीच एक पोस्ट शेअर केली आहे. या फोटो पेक्षा प्राजक्ता माळीनं दिलेल्या कॅप्शननं…

Read More

‘प्रेमात पडले आणि कळलंच नाही…’ प्राजक्ता माळीचा जाहीर खुलासा

[ad_1] Is Prajakta Mali In Love : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्रींमध्ये प्राजक्ता माळीचं देखील नाव येतं. प्राजक्ता माळीचे लाखो चाहते आहेत. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांशी संपर्कात राहते. दरम्यान, नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ताच्या या पोस्टवरून तिच्या आयुष्यात प्रेम…

Read More