Headlines

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाच्या वादानंतर आता सोशल मीडियावर नवीन ट्रेंड पाहिला मिळतो आहे. #brahmastraboycott नंतर सोशल मीडियावर अजून एक मोठ्या स्टारकास्ट असेलल्या चित्रपटत रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होतो आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali…

Read More