Headlines

Prabhas and Kriti Sanon Engagement : ‘या’ सुंदर बेटावर प्रभास- क्रिती सेनन करणार साखरपुडा?

Prabhas and Kriti Sanon Engagement : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभास हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील मोस्ट एलिजिबल बॅचरल आहे. गेल्या काही दिवसांत प्रभास आणि बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सेनन यांच्या (Prabhas and Kriti Sano) नावाची चर्चा रंगली आहे. हे दोघं लवकरच लग्न करणार आहेत, अशी जोरदार चर्चा होती. त्यातच प्रभास आणि क्रिती सेनन पुढच्या आठवड्यात मालदीवच्या आकर्षक ठिकाणी…

Read More

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) यांच्या ब्रह्मास्त्र (Brahmastra) चित्रपटाच्या वादानंतर आता सोशल मीडियावर नवीन ट्रेंड पाहिला मिळतो आहे. #brahmastraboycott नंतर सोशल मीडियावर अजून एक मोठ्या स्टारकास्ट असेलल्या चित्रपटत रिलीज होण्यापूर्वीच ट्रोल होतो आहे. सुपरस्टार प्रभास (Prabhas), क्रिती सेनॉन (Kriti Sanon) आणि सैफ अली खान (Saif Ali…

Read More