Headlines

प्रभाससोबत स्क्रिन शेअर करणार रश्मिका मंदाना!

[ad_1] Rashmika Mandanna and Prabhas : दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि बाहुबली स्टार प्रभास लवकरच मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहे. हे दोघं ‘स्पिरिट’ या चित्रपटात दिसणार आहेत. तर या चित्रपटाचं दिग्दर्शक संदीप वांगा करणार आहे. रश्मिका आणि प्रभासच्या चाहत्यांसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे कारण ते दोघं पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. त्या दोघांनी…

Read More

प्रभाससोबत काम करण्याची तुम्हालाही मिळू शकते संधी, ‘येथे’ पाठवा Resume

[ad_1] Prabhas Giving Big Opportunity : दाक्षिणात्य चित्रपटातील सुपरस्टार अशी ओळख असलेला प्रभास हा सातत्याने विविध कारणांनी चर्चेत आहे. प्रभासचा बाहुबली  हा चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटामुळेच त्याला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. सध्या प्रभास हा ‘कल्कि 2898 एडी’ (Kalki 2898 AD) या चित्रपटामुळे चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच प्रभासच्या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित कल्की या चित्रपटाचे नवीन…

Read More

Viral Video : आधी फोटो काढला अन् मग कानशिल्यात लगावली, अभिनेता प्रभाससोबत तरुणीचं धक्कादायक कृत्य

[ad_1] Fan Slapped Prabhas on Airport : बाहुबली फेम अभिनेता प्रभास याच्यासोबत एअरपोर्टवर धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. एअरपोर्टवर कलाकारांना कायम चाहत्यांचा सामना करावा लागतो. एखाद्या कलाकाराला एअरपोर्टवर पाहून चाहते फोटो काढण्यासाठी घोळका करतात. डॅशिंग आणि तरुणींच्या हृदयाचे ठोके चुकविणारा साऊथ इंडियन अभिनेत्या प्रभासला पाहून एक चाहती त्याच्यासोबत…

Read More

एकही Blockbuster चित्रपट नाही तरी ‘ही’ अभिनेत्री 25000 कोटींची मालकीण; SRK, Big B ही तिच्यासमोर फिके

[ad_1] Jami Gertz Net Worth:  कलाकारांच्या अभिनयाची आणि त्यांच्या स्टाईलची जेवढी चर्चा होते तेवढीच चर्चा ही त्यांच्या कमाईची, मानधनाची अथवा नेटवर्थचीही होताना दिसते. कुणी कुठल्या चित्रपटासाठी किती मानधन घेतले आहे. याबद्दल अनेकदा चर्चा रंगलेली असते. सगळ्यात अधिक मानधन घेणारे सुपरस्टार म्हणजे कोण? तर नावं येतात सलमान खान, शाहरूख खान, आमिर खान, दीपिका पादूकोण, करीना कपूर वैगेरे….

Read More

प्रभासच्या चित्रपटाला पुन्हा ट्रोलिंगचा फटका; Kalki 2898 AD बाबत निर्माते मोठा निर्णय घेणार?

[ad_1] Kalki 2898 AD Release Date: अभिनेता प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपट कल्कि 2898च्या (Kalki 2898 AD) प्रदर्शनाची तारिख लांबणीवर पडली आहे. चित्रपटाचे फर्स्ट लूक पोस्टर आणि टीजर रिलीज केले होते. मात्र, त्यानंतरच निर्मात्यांनी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख बदलली आहे. प्रभासच्या फर्स्ट लूक पोस्टर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याला ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. त्यामुळंच…

Read More

‘सस्ता आयरन मॅन…’, Project K मधील प्रभासचा फर्स्ट लूक पाहून नेटकऱ्यांच्या संतप्त प्रतिक्रिया

[ad_1] Prabhas Project K : दाक्षिणात्य अभिनेता प्रभास आदिपुरुष नंतर आता त्याच्या ‘प्रोजेक्ट के’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘प्रोजेक्ट के’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या प्रभासचा फर्स्ट लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या पोस्टरमध्ये प्रभासचा लूक पाहून अनेकांनी काय प्रतिक्रिया दिल्या आहेत. ते जाणून घेऊया. खरंतर…

Read More

Salaar Teaser : प्रभासच्या ‘सालार’ चित्रपटाचा ‘केजीएफ 2’ शी कनेक्शन? चित्रपटाच्या दमदार टीझर प्रदर्शित

[ad_1] Salaar Teaser : दाक्षिणात्य अभिनेता प्रभासच्या ‘सालार’ या आगामी चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत आहेत. चित्रपटाविषयी सगळ्या अपडेट जाणून घेण्याची चाहत्यांना इच्छा आहे. अशात प्रेक्षकांची प्रतिक्षा आता संपली असून आज 6 जुलै रोजी सकाळी 5.12 वाजता ‘सालार’चा टीझर प्रदर्शित झाला. सोशल मीडियावर या टीझरची चांगलीच चर्चा सुरु आहे. त्यातही हा टीझर सकाळी का प्रदर्शित…

Read More

शाहरुखला मानधनाच्या बाबतीत Thalapathy Vijay नं टाकलं मागे, Leo साठी घेतलं इतकं मानधन

[ad_1] Thalapathy Vijay : दाक्षिणात्य अभिनेता विजय हा तमिळ चित्रपटसृष्टीतल लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. सध्या विजय त्याच्या ‘लीयो’ या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याच्या या चित्रपटाचं पोस्टर आणि गाणं नो रेडी हे त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं प्रदर्शित करण्यात आलं. पण या गाण्यामुळे तो वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. या गाण्यात ड्रग्स दाखवण्यात आल्यानं त्याच्या आणि लीयोच्या संपूर्ण…

Read More

वादापेक्षा प्रभासचा प्रभाव पडला भारी; ‘आदिपुरुष’चा अमेरिकेतील कमाईचा आकडा पाहिला का?

[ad_1] Adipurush Box Office Record: गेल्या काही दिवसांपासून अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री क्रिती सेनन यांचा ‘आदिपुरुष’ हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. चित्रपटातील सीन्स, डायलॉग्स आणि व्हिएफेक्सवर अनेकांनी आक्षेप घेतला. देशभरात या चित्रपटावरून वाद सुरु असताना दुसरीकडे या चित्रपटानं परदेशात नवीन रेकॉर्ड मोडला आहे. प्रभासचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. रिपोर्ट्सनुसार,आदिपुरुषनं अमेरिकेत बॉक्स ऑफिसवर…

Read More