Headlines

Sanjay rathore taken oath as a minister in Maharashtra cabinet criticized opposition

राज्यात भाजपा आणि एकनाथ शिंदे गटाच्या संयुक्त सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार नुकताच करण्यात आला. या मंत्रिमंडळात शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय राठोड यांचा देखील समावेश आहे. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात राठोड यांच्यावर गंभीर आरोप असताना त्यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान दिल्यानंतर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यासह राज्यातील काही नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. या टीकेला संजय राठोड यांनी…

Read More