Headlines

‘…तर राजकारणात यायला नक्कीच आवडेल’, प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीचे वक्तव्य, म्हणाली “सगळ्या जाती-धर्मांना एकत्र…”

Ashwini Mahangade On Joining Politics : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेचा चाहतावर्ग फार मोठा आहे. या मालिकेतील सर्वच कलाकार हे घराघरात लोकप्रिय आहेत. या मालिकेतून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणून अश्विनी महांगडेला ओळखले जाते. यात ती अनघा हे पात्र साकारत आहे. अश्विनीला मराठी मनोरंजनसृष्टीतील एक बिनधास्त आणि बेधडक अभिनेत्री म्हणून ओळखले जाते….

Read More

‘…म्हणून मला राजकारणात जाता येत नाही’, नाना पाटेकरांनी मांडले स्पष्ट मत

Nana Patekar On Politics : मराठीसह हिंदी सिनेसृष्टी गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांना ओळखले जाते. ते कायमच राजकीय आणि सामाजिक घडामोडींवर आपलं मत मांडत असतात. गेल्या काही काळापासून नाना पाटेकर हे राजकारणात एंट्री घेणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. पण आता त्यांनी यावर स्पष्टपणे नकार दिला आहे. नुकतंच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी याबद्दल भाष्य केले. यावेळी…

Read More

Sharad Pawar : ‘मागील 15 दिवसांत अचानक…’, बिहारच्या सत्तांतरावर शरद पवार यांचं सूचक वक्तव्य, म्हणतात…

Sharad Pawar On Nitish Kumar : बिहारमध्ये राजकीय (Bihar Politics) भूकंप झाला आहे. आरजेडीची साथ सोडून नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी विद्यमान सरकार विसर्जित केलं अन् सायंकाळी पाच वाजता त्यांनी 9 व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश कुमार कूस बदलणार या चर्चांना त्यांनी स्वत:च पूर्णविराम दिलाय. नव्या सरकारमध्ये भूमिहार नेता विजय सिन्हा आणि मागास समाजाचे सम्राट…

Read More

‘…तर मी संन्यास घेईल’, बिहारमध्ये सत्तांतर झाल्यानंतर प्रशांत किशोर यांची मोठी भविष्यवाणी, स्पष्टच म्हणाले…

Prashant Kishor On Nitish Kumar : गेल्या तीन दिवसांपासून बिहारमध्ये (Bihar Politics) चालू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर पूर्णविराम लागला आहे. नितीश कुमार (CM Nitish Kumar) यांनी 9 व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. जीतन राम मांझी, चिराग पासवान, सम्राट चौधरी, जेपी नड्डा उपस्थित शपथविधी सोहळा पार पडला. गेल्या दोन वर्षांपासून आघाडीच्या रुपात संयुक्त जनता दल, राष्ट्रीय…

Read More

सिनेट निवडणुकीवरून राजकारण! विद्यापीठ प्रशासन नेमकं कुणाला घाबरत आहे? मनसे आक्रमक

Senate Election : मुंबई विद्यापिठातील (Mumbai University) सिनेट निवडणुका स्थगित करण्यात आल्यामुळे राजकारण तापलंय. भाजपला (BJP) निवडणुकांशिवाय सत्ता गाजवायची असल्याची टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) केलीय. तर युवासेनेनं बोगस मतदार नोंदणी केल्यामुळेच स्थगिती दिल्याचा दावा मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी केला. दुसरीकडे विद्यापीठाच्या बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मनसे आक्रमकमुंबई…

Read More

Video: ‘ज्याचा पैसा त्याची सत्ता’; कवीवर्य विंदा करंदीकर यांचे शब्द सध्याच्या राजकीय धुमश्चक्रीवर करतायेत मार्मिक भाष्य

Maharashtra Political Crisis : साधारण वर्षभरापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात एक वादळ आलं. मुळात याआधीही अशी लहामोठी वादळं आली होती. पण, मागील वर्षी शिवसेनेत बंड करत शिंदे गट वेगळा झाला आणि त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत सत्ताही स्थापन केली. या सत्तानाट्याला एक वर्ष पूर्ण होत नाही, तोच आणखी एका राजकीय धुमश्चक्रीनं राजकारण पुन्हा एकदा ढवळून निघालं. यावेळी हे…

Read More

Riteish Deshmukh: पहिलं प्रेम कोणतं? राजकारण की सिनेमा? रितेश देशमुख म्हणतो…

Riteish Deshmukh Love Politics: मराठमोळा बॉलिवूडचा अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) नेहमी त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतो. नुकत्याच आलेल्या वेड चित्रपटामुळे (VED Movie) रितेशला चांगली प्रसिद्धी मिळाली. राजकारणी कुटुंबात (Political Background) जन्म घेतलेल्या रितेशने चित्रपटसृष्टीत खूप मेहनत देखील घेतलीये. रितेशचे दोन्ही भाऊ राजकारणात आहेत. गेल्या दोन्ही निवडणुकीत दोन्ही भावांनी एकामागून एक एन्ट्री केली होती….

Read More

‘भावा तुझ्यासोबत राजकारण होतंय…’ टीम इंडियात फूट? Shardul Thakur बीसीसीआयविरोधात आक्रमक?

Shardul Thakur vs BCCI : टीम इंडियाचा ऑलराऊंडर शार्दुल ठाकूर सध्या बांगलादेशाच्या दौऱ्यावर आहे. बांगलादेशाविरूद्ध खेळवल्या गेलेल्या सामन्यात त्याचा प्लेईंग 11 मध्ये समावेश करण्यात आला होता. परंतु भारत आणि बांगलादेश (BAN vs IND) यांच्यामध्ये सुरु असलेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात शार्दूल ठाकूरला (Shardul Thakur) बेंचवर बसवण्यात आलं आहे. दरम्यान यावरून शार्दूल ठाकूरच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर वादग्रस्त…

Read More

rss chief mohan bhagwat sadi varna and cast system in india should be discarded

जी जात नाही, ती जात.. हे विधान आजपर्यंत अनेकदा अनेक चर्चासत्रांमधून, भाषणांमधून आणि पुस्तकांमधून आपल्या वाचनात, ऐकण्यात आणि चर्चेत आलं आहे. मात्र, आता ही जातव्यवस्था घालवायला हवी, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केलं आहे. ज्या ज्या गोष्टींमुळे समाजात विषमता निर्माण होते, त्या गोष्टींचं समूळ उच्चाटन आता करायला हवं, असं मोहन भागवत…

Read More

Amravati Retired police aggressive against Navneet Rana police Commissionerate politics ysh 95

अमरावती : खासदार नवनीत राणा यांनी पोलिसांचा अवमान केल्याच्या विरोधात, आज सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने पोलीस आयुक्तालयावर धडकले. पोलिसांशी अरेरावी, उद्धट वागणूक आणि शासकीय कामात अडथळा आणल्‍या प्रकरणी नवनीत राणा यांच्यावर गुन्‍हा दाखल करण्‍याची मागणी, त्यांनी पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांच्‍याकडे केली. नवनीत राणा यांची पोलिसांसोबत नेहमीच असभ्य वागणूक असते. रागाच्‍या…

Read More