Headlines

‘मला तरी सध्याची परिस्थिती…’; राजकारणावर सई ताम्हणकरचं रोखठोक मत

[ad_1] कुणाल जमदाडे, झी मीडिया, शिर्डी : मराठी सिनेसृष्टीतील बोल्ड आणि ब्युटीफूल अभिनेत्री म्हणून ओळख असलेली सई ताम्हणकर ही नेहमीच तिच्या लुकमुळे चर्चेत असते. येत्या काळात ती मोठ्या चित्रपटांमध्येही दिसणार आहे. याआधी अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीच्या साईबाबांचे दर्शन घेतले. अभिनेत्री सई ताम्हणकरने शिर्डीत साईंच्या चरणी नतमस्तक होत साई समाधीचे मनोभावे मध्यान आरती करत दर्शन घेतलं….

Read More

मुस्लिम महिलेनं रामाच्या नावावरुन ठेवलं मुलाचं नाव, प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी जन्मला म्हणून….

[ad_1] सोमवारी 22 जानेवारी 2024 रोजी संपूर्ण देशभरात उत्सवाच वातावरण होतं. अयोध्येत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाची प्राण प्रतिष्ठा झाली. याच दिवशी अनेक गर्भवती महिलांना आपल्या बाळाने जन्म घ्यावा असं वाटत होतं. सोमवारी अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेकाच्या दिवशी फिरोजाबादमधील मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मुलाचे नाव भगवान ‘राम’ ठेवण्यात आले. संभल जिल्ह्यातील चंदौसी येथील रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात…

Read More

रामलल्लांच्या ‘या’ गाण्यातून पुन्हा एकदा अनुभवता येणार गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज, पाहा व्हिडीओ

[ad_1] Ram Mandir 2024 inauguration : येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्या नगरीत प्रभू श्रीरामांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी जय्यत तयारी पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना आमंत्रण पाठवण्यात आले आहे. सध्या सोशल मीडियावर ‘राम आएंगे’ हे गाणं ट्रेंड होत…

Read More

रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी अयोध्येत ATS ची मोठी कारवाई, 3 संशयित गजाआड, ‘या’ टोळीशी आहे संबंध

[ad_1] Ram Mandir Ayodhya : ऐतिहासिक क्षणाचा दिवस जवळ आला असताना अयोध्येतील वातावरण भक्तीमय झालं आहे. या भव्यदिव्य सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून बालरुपातील रामलल्लाची मूर्ती मंदिर परिसरात दाखल झाली आहे. या सोहळ्यासाठी देशविदेशातून दिग्गजांची मांदियाळी जमणार आहे. 22 जानेवारीला होणाऱ्या भव्य सोहळ्यापूर्वी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. अयोध्येत रामलल्ला प्राणप्रतिष्ठेपूर्वी ATS ची मोठी…

Read More

पंतप्रधान मोदी कृष्णाचा अवतार, त्यांचा जन्म…; कंगनाने पुन्हा उधळली स्तुतीसुमनं

[ad_1] Kangana Ranaut On Pm Modi: बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) तिच्या वक्तव्यांमुळं सतत चर्चेत असते. अलीकडेच कंगनाचा तेजस (Tejas) हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट काही आपली कमाल दाखवू शकला नाही. मात्र तरीही कंगनाकडून या चित्रपटाचे प्रमोशन सुरू आहे. त्याचदरम्यान कंगनाचे एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी…

Read More

मोदींनी प्रकाश राज यांच्या Reply मुळे Delete केली ‘ती’ पोस्ट? आता Screenshots व्हायरल

[ad_1] Did PM Modi Deleted His Tweet: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) आज भोपाळ रेल्वे स्थानकामधून एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला (Vande Bharat Train) हिरवा झेंडा दाखवला. पहिल्यांदाच भारतामध्ये एकाच वेळी 5 वंदे भारत ट्रेन्सला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या कार्यक्रमासंदर्भात पंतप्रधान मोदींनी केलेलं एक ट्वीट त्यांनी सोशल मीडियावरुन डिलीट केल्याचा दावा सध्या सोशल…

Read More

“…याच्यासाठीच निवडून दिलं होतं”; नव्या संसदेचा फोटो ट्वीट करत स्वरा भास्करने साधला निशाणा

[ad_1] New Parliament Building : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी रविवारी भारताच्या नवीन संसद भवनाचे उद्घाटन केले. तसेच यावेळी पंतप्रधान मोदींनी नवीन संसद भवनाची (New Parliament) खासियतही सांगितली. विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या त्या प्रश्नालाही पंतप्रधानांनी प्रत्युत्तरेही दिली. पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे अशी विरोधकांचा मागणी होती. याच मुद्द्यावरून 20 विरोधी पक्षांनी उद्घाटन कार्यक्रमावर…

Read More

Video : जुन्या स्वप्नांसहच…. शाहरुखचा खानच्या व्हिडिओचो पंतप्रधानांनी केले कौतुक

[ad_1] New Parliament : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी नवीन संसद भवनाचे (new parliament building) उद्घाटन केले आहे. नवीन संसद भवनाचे उद्घाटन वैदिक मंत्रोच्चारात करण्यात आले आहे. मात्र पंतप्रधानांऐवजी राष्ट्रपतींनी नवीन संसद भवनाचे उद्घाटन करावे, असा आग्रह विरोधकांनी धरला होता. या मुद्द्यावरूनच 20  विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला आहे. तर दुसरीकडे अनेकांनी संसदेच्या…

Read More

Owaisi On The Kerala Story: “आपलं नशीब आहे की आपले पंतप्रधान…”; ओवेसींचा मोदींना टोला

[ad_1] Asaduddin Owaisi On The Kerala Story: ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटावरुन (The Kerala Story) देशभरामध्ये दोन गट पडलेले असतानाच एआयएमआयएम (AIMIM) चे प्रमुख आणि लोकसभा खासदार असदुद्दीन ओवेसींनी (Asaduddin Owaisi) या चित्रपटासंदर्भात पहिली प्रतिक्रिया नोंदवली आहे. ओवेसींनी पत्रकारांशी बोलताना या चित्रपटाचा प्रचार खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केल्याचा उल्लेख करत त्यांच्यावर टिकास्त्र सोडलं आहे. तसेच चित्रपटांची…

Read More

Oscar 2023 : महिलांनी भारताची मान उंचावली; PM Modi आणि राहुल गांधी नं दिल्या ऑस्कर पुरस्कार विजेत्यांना खास शुभेच्छा

[ad_1] Oscar 2023 The Elephant Wispers and Natu Natu : ऑस्कर 2023 मध्ये भारतानंच एक खास छाप सोडली आहे. तीन कॅटेगरीत नॉमिनेशन मिळाल्यानंतर दोन कॅटेगरीमध्ये पुरस्कार मिळावल्यानंतर भारताचं नावं केलं आहे. ‘द एलिफेंट विस्पर्स’ (The Elephant whisperers ) या माहितीपटाला बेस्ट डॉक्युमेंट्री शॉर्ट फिल्ममध्ये पुरस्कार मिळाला आहे. RRR या चित्रपटातील ‘नाटू नाटू’ (Natu Natu) गाण्याला ओरिजनल…

Read More