Headlines

Team India ने कर्णधारानंतर उपकर्णधारही बदलला, ‘या’ खेळाडूला दिली संधी

मुंबई : टीम इंडिय़ाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटी्व्ह असल्याने इंग्लंड विरूद्ध टेस्ट सामन्यात कर्णधार पदाची जबाबदारी जसप्रीत बुमराहला दिली आहे, तसेच कर्णधारासोबत आता उपकर्णधार देखील बदलला आहे. त्यामुळे बुमराहच्या नेतृत्वाखाली संघ मैदानात उतरताना दिसणार आहे. भारतीय संघ शुक्रवारपासून इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या मालिकेत रोहित शर्माच्या बाहेर पडल्यानंतर…

Read More

IND vs ENG : ऐतिहासिकच! एजबॅस्टन कसोटीत 3 ‘डोळे’ असलेला खेळाडू मैदानात उतरणार

मुंबई : क्रिकेट विश्वात नेहमीच नवीनवीन प्रयोग केले जातात. आता असाच एक प्रयोग उद्या 1 जूलैपासून होणाऱ्या इग्लंड आणि टीम इंड़ीया यांच्य़ातील कसोटी सामन्यात करण्यात येणार आहे. या नवीन प्रयोगाची खुप चर्चा रंगली आहे. ‘या’ खेळाडूच्या माथ्यावर तिसरा डोळाकसोटी सामन्यात पहिल्यांदाच एखादा खेळाडू हेल्मेटमध्ये कॅमेरा लावून क्षेत्ररक्षण करताना मैदानात उतरणार आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यात…

Read More

ENG vs IND | पाचव्या सामन्याआधी मोठं आव्हान, कॅप्टन बुमराह कोणते हुकमी एक्के काढणार?

मुंबई : टीम इंडिया 1 जुलैपासून इंग्लंड विरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळणार आहे. या सामन्य़ापूर्वी इंग्लंडचा संघ जाहीर करण्यात आला आहे. या संघात दिग्गज खेळाडूंचा भरणा आहे. त्यामुळे या संघाविरूद्ध सामना बूमराह सेनेला कॉंटे की टक्कर ठरणार आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर कर्णधारपद जसप्रीत बुमराहकडे सोपवण्यात आलं. त्यामुळे आता जसप्रीत बुमराहच्या…

Read More