Headlines

Smartphone Tips: Memory Card मधून डिलीट झालेले फोटो या ट्रिक्सच्या मदतीने सहज होतील रिकव्हर

नवी दिल्ली: Tips To Recover deleted Photos: आजकाल प्रत्येकाकडे स्मार्टफोन असतो. आणि साहजिकच त्यात एक चांगला कॅमेरा देखील असतो. ज्यामुळे हवे ते फोटो काढता येतात. हेच कारण आहे की, प्रत्येकाच्या फोनमध्ये खूप फोटोज असतात. बहुतेक लोक फोन मेमरीमध्ये न ठेवता कार्डमध्ये फोटो ठेवतात जेणेकरून फोन बदलताना त्रास होत नाही. शिवाय फोटो ट्रान्सफरही सोपे जाते. पण,…

Read More