Headlines

स्मार्टफोन वारंवार गरम होत असेल तर वापरा ‘या’ ४ टिप्स, फोन राहणार सेफ आणि कूल

[ad_1] नवी दिल्ली: सध्या सगळीकडे तापमान वाढले असून लोक उष्णतेमुळे हैराण आहेत. अशात स्वतःची काळजी घेण्यासोबतच Electronic Devices ची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुमचा स्मार्टफोन लवकर गरम होत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. स्मार्टफोन गरम होणे ही एक सामान्य गोष्ट असली तरी त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्मार्टफोनवर जास्त वेळ गेमिंग…

Read More