UAN नंबर विसरलात? माहिती करून घेण्यासाठी या सोप्या स्टेप्स फॉलो करा
[ad_1] नवी दिल्ली : Know you UAN Number ज्या लोकांच्या पगारातून पीएफ कापला जातो त्यांना त्यांचा UAN नंबर माहित असणं आवश्यक आहे. पगारातून जर पीएफ म्हणजेच प्रोव्हिडंट फंड कापला जात असेल तर तो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) खात्यात जमा होतो. दरम्यान प्रत्येक सक्रिय PF अकाऊंटसाठी एक UAN नंबर जारी केलेला असतो. ही एक…