Headlines

MI vs PBKS, IPL 2022 | कॅप्टन रोहित पहिल्या विजयासाठी टीममध्ये करणार मोठे बदल?

[ad_1] मुंबई : आयपीएलच्या 15 व्या मोसमातील 23वा सामना (IPL 2022) आज (13 एप्रिल) मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या मॅचचं आयोजन हे पुण्यातील गहुंजे स्टेडियममध्ये करण्यात आलं आहे. मुंबई या सामन्यात विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. तर दुसऱ्या बाजूला पंजाबचा विजयी पथावर परतण्याचा मानस असेल. (ipl 2022…

Read More