IPL 2022, KKR vs PBKS | आंद्रे रसेलची वादळी खेळी, कोलकाताचा पंजाबवर दणदणीत विजय

मुंबई : आंद्रे रसेलच्या (Andre Russell) झंझावाती खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (KKR) पंजाब किंग्सवर (PBKS) 6 विकेट्सने विजय मिळवला आहे. पंजाबने कोलकाताला विजयासाठी 138 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे आव्हान 14.3 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. आंद्रे रसेल कोलकाताच्या विजयाचा हिरो ठरला. आंद्रे रसेलने नाबाद झंझावाती अर्धशतकी खेळी केली. (ipl 2022 kkr vs pbks kolkata…

Read More