Headlines

Paytm वर बुक करा ट्रेनचे तिकिट, चेक करा लाईव्ह स्टेटस, या ट्रिक्स करतील मदत

नवी दिल्ली: Paytm App: पेटीएम भारतातील सर्वात लोकप्रिय पेमेंट अॅप्सपैकी एक आहे. App अनेक फीचर्स प्रदान करते, जे खूप उपयोगाचे आहेत. विशेष म्हणजे, यात आता रेल्वे तिकीट बुकिंग देखील समाविष्ट झाले आहे. Paytm ने इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे. ज्यामुळे युजर्सना ट्रेनचे तिकीट बुक करणे, PNR स्टेटस तपासणे किंवा…

Read More