Headlines

भन्नाट! आता IRCTC वर पैसे न देता तिकीट बुक करू शकतील Paytm युजर्स, पाहा पूर्ण प्रोसेस

नवी दिल्ली: आजकाल अनेक जण पेमेंट करण्यासाठी Paytm चा वापर करतात. तुम्ही देखील जर पेटीएम युजर्स असाल तर एक आनंदाची बातमी आहे. आता Paytm युजर्स IRCTC द्वारे तिकीट बुक करू शकतात आणि नंतर पैसे देऊ शकतात. यासाठी पेटीएम पेमेंट गेटवे (Paytm PG) ने Buy Now Pay Later सेवा सुरू केली आहे. पेटीएमच्या या सेवेद्वारे तिकीट…

Read More