Headlines

बाळासाठी प्रयत्न करुनही पदरी अपयश, अखेर अभिनेत्री अडकतेय लग्न बंधनात

मुंबई : प्रत्येकाच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. पण आपल्या कठीण काळात आपल्यासोबत कायम राहणारे मात्र फार कमी असतात. पण काही व्यक्ती अशा असतात, ज्या कधीचं साथ सोडत नाहीत. आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबात एक अशी व्यक्ती असतेचं. जी आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साथ देते. अभिनेत्री पायल रोहतहीच्या आयुष्यात देखील अशी एक व्यक्ती आहे. ज्या व्यक्तीसोबत अभिनेत्री विवाह…

Read More

‘गेली 5 वर्षे मी प्रयत्न करतेय’, गर्भधारणा होत नसल्यामुळं अभिनेत्रीचा भर कार्यक्रमात आक्रोश

मुंबई : मातृत्त्वाची चाहूल लागते तेव्हा, स्त्रीचा जन्म पूर्णत्वास जातो असं म्हणतात. अर्थात सध्याच्या घडीला मातृत्त्वाच्या संकल्पना बदलल्या आहेत. यामध्ये विज्ञानाचीही मोठी मदत झाली आहे. परिणामी ज्यांना आई होता आलेलं नाही, अशा महिलांनाही मातृत्वाचा अनुभव घेता आला आहे. एकाएकी मातृत्त्वाबद्दल बोललं जाण्यामागे निमित्त ठरतंय ते म्हणजे अभनेत्रीनं दिलेली जाहीर कबुली. गेल्या पाच वर्षांपासून आपण आई…

Read More