Headlines

‘गेली 5 वर्षे मी प्रयत्न करतेय’, गर्भधारणा होत नसल्यामुळं अभिनेत्रीचा भर कार्यक्रमात आक्रोश

[ad_1] मुंबई : मातृत्त्वाची चाहूल लागते तेव्हा, स्त्रीचा जन्म पूर्णत्वास जातो असं म्हणतात. अर्थात सध्याच्या घडीला मातृत्त्वाच्या संकल्पना बदलल्या आहेत. यामध्ये विज्ञानाचीही मोठी मदत झाली आहे. परिणामी ज्यांना आई होता आलेलं नाही, अशा महिलांनाही मातृत्वाचा अनुभव घेता आला आहे.  एकाएकी मातृत्त्वाबद्दल बोललं जाण्यामागे निमित्त ठरतंय ते म्हणजे अभनेत्रीनं दिलेली जाहीर कबुली. गेल्या पाच वर्षांपासून आपण…

Read More