Headlines

बाळासाठी वर्षानुवर्ष प्रयत्न करणाऱ्या अभिनेत्रीची ‘त्यानं’ नाही सोडली साथ; अखेर अडकणार विवाहबंधनात

[ad_1] मुंबई : मागील 5 वर्षांपासून बाळाच्या जन्मासाठी प्रयत्न करणारी अभिनेत्री आता अखेर लग्नबंधनात अडकण्यास सज्ज झाली आहे. गेल्या 12 वर्षांपासून एका व्यक्तीसोबत प्रेमाच्या नात्यात असणाऱ्या या अभिनेत्रीनं जाहीर कार्यक्रमादरम्यान आपल्या खासगी आयुष्यातील बऱ्याच गोष्टींचा खुलासा केला.  ओक्साबोक्शी रडत तिनं आपल्याला मातृत्त्वाचं सुख मिळत नसल्याचं सांगितलं. प्रियकर – लिव्ह इन पार्टनरला ‘तू दुसऱ्या कुणाचातरी विचार…

Read More

अभिनेत्री फक्त रडली, आणि तो म्हणाला ‘मी तुझ्याशी लग्न करेन…’

[ad_1] मुंबई : होळीच्या एक दिवस आधी, कुस्तीपटू संग्राम सिंiने त्याच्या आणि पायल रोहतगीच्या लग्नाची घोषणा केली आहे, संग्रामने तो पायलशी कोणत्या तारखेला लग्न करणार आहे हे देखील सांगितले आहे. कंगना राणौतच्या ‘लॉक अप’ या शोमध्ये पायल ही काही काळासाठी बंद असल्याने तिला ही आनंदाची बातमी कळणार नाही, पण पायल जेव्हा बाहेर येईल तेव्हा ही…

Read More