Headlines

‘झाले झाले सज्ज मराठे सरसावूनी भाले…’ अंगावर काटा आणणारा ‘पावनखिंड’चा हा Video एकदा पाहाच

मुंबई : ‘आले आले गनिम खिंडीत चवताळूनी आले ….. झाले झाले सज्ज मराठे सरसावूनी भाले…’ असे शब्द कानी पडतात आणि एका अशा प्रसंगाची झलक डोळ्यांसमोर उभी राहते ज्यामधून महाराष्ट्रावर गनिमांचा डोळा पडला तेव्हा मावळ्यांच्या साथीनं राजांनी केलेला पराक्रम पाहायला मिळतो. पन्हाळगडावर असणाऱ्या लेकरांसाठी चिंचातुर असणाऱ्या आऊसाहेबांना पाहताना एका धाडसी आईचं काळीजही चिंतेनं पाणी झाल्याचं लक्षात…

Read More