Legal Trouble : कायद्याच्या कचाट्यात अडकले पवनदीप राजन आणि अरूणिता कांजिलाल

मुंबई : सोनी टीव्हीचा लोकप्रिय रिऍलिटी शो ‘इंडियन आयडल १२’ (Indian Idol 12) वेगवेगळ्या कारणांनी आजची चर्चेत आहे. त्यातील प्रमुख कारण म्हणजे स्पर्धेचा विजेता पवनदीप राजन (Pawandeep Rajan) आणि पहिली रनर अप अरूणिता कांजीलाल. (Arunita Kanjilal) हे दोघं आपल्या गायनामुळे आणि त्यांच्यातील नात्यामुळे खूप चर्चेत आले. पण आता पवनदीप आणि अरूणिता कायद्याच्या कचाट्यात अडकताना दिसत…

Read More