INDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि…!

INDW vs PAKW: महिला टी-20 वर्ल्डकपला (Women’s T20 World Cup 2023) सुरु झाली आहे. आज टीम इंडियाच्या महिला पहिला सामना पाकिस्तानशी (INDW vs PAKW) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूने आऊट झाल्यानंतर अपशब्द वापरल्याचं कॅमेरात कैद झालं…

Read More

IND vs AUS: स्वतःच्याच खेळीवर नाखूश Rohit Sharma; पव्हेलियनमध्ये जाताना पाणावले डोळे

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यामध्ये बॉर्डर गावस्कर सिरीजची पहिली टेस्ट मॅच सध्या नागपूरमध्ये खेळवली जातेय. ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिलाच सामना फार रोमांचक होताना दिसतोय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) कांगारूंच्या गोलंदाजांची चांगलीच दाणादाण उडवून दिली. हिटमॅनने (Hitman) तुफान फलंदाजी करत शतक ठोकलंय. मात्र आऊट झाल्यानंतर रोहित स्वतःच्याच खेळीवर नाखूश दिसला. …

Read More

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही…; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

Virat Kohli : भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. अशातच भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात देखील विराट त्याच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्याच्या कृतीचं कौतुक करतायत. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील…

Read More

जेव्हा रडत रडत Sachin Tendulkar ने गाठलं होतं पव्हेलियन; 35 वर्षानंतर केला खुलासा

पुणे : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने क्रिकेटच्या मैदानावर असंख्य आंतरराष्ट्रीय विक्रम केलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 शतकं ठोकणारा तो जगातील पहिला क्रिकेटपटू आहे. पण एक वेळ अशीही आली की सचिन आऊट झाल्यावर रडला. याचा खुलासा खुद्द सचिन तेंडुलकरनेही केला आहे. सचिनने स्वतःचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यामध्ये तो या मैदानाशी संबंधित काही खास आठवणी…

Read More