Headlines

पत्राचाळ प्रकरण : शरद पवारांच्या चौकशीच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “…त्यानंतर मी नक्की…” | cm eknath shinde on demand of inquiry of sharad pawar in patra chawl scam case scsg 91

[ad_1] शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत हे ज्या पात्राचाळ प्रकरणी सध्या सक्तवसुली संचलनालयाच्या ताब्यात आहेत त्याच प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही चौकशी व्हावी अशी मागणी भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी मंगळवारी केली. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यासंदर्भात प्रतिक्रिया देताना अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला. असं असतानाच मंगळवारी रात्री जळगावच्या दौऱ्यावर…

Read More

ईडीकडून आठ तासांहून अधिक चौकशीनंतर वर्षा राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “काहीही झालं तरी…” | First reaction of Varsha Sanjay Raut after 10 hour long ED inquiry in Patra Chawl scam case pbs 91

[ad_1] सक्तवसुली संचालनालयाने (ED) पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शनिवारी (६ ऑगस्ट) शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांची तब्बल १० तास कसून चौकशी केली. तसेच त्यांचा सविस्तर जबाब नोंदवला आहे. ईडीच्या चौकशीनंतर रात्री उशिरा माध्यमांशी बोलताना वर्षा राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली. “काहीही झालं तरी आम्ही शिवसेना पक्ष सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव ठाकरेंच्या पाठिशी…

Read More

संजय राऊतांचा कोठडीतील मुक्काम वाढला, कोर्टाने ८ ऑगस्टपर्यंत सुनावली कोठडी | Session Court decision on Sanjay Raut ED custody in Patra Chawl scam case pbs 91

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत यांना पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सेशन कोर्टाने पुन्हा एकदा ईडी कोठडी सुनावली आहे. यावेळी न्यायालयाने ८ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. मागील सुनावणीत न्यायालयाने राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत सुनावणी दिली होती.त्यानंतर आज त्यांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं. पत्राचाळ गैरव्यवहारातून संजय राऊत आणि त्यांच्या कुटुंबाला एक कोटी सहा लाख रुपये मिळाल्याचा आरोप…

Read More

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीनंतर भावाची पहिली प्रतिक्रिया, सुनिल राऊत म्हणाले… | Sunil Raut first reaction after court giver ED custody to Sanjay Raut in Patra Chawl scam case pbs 91

[ad_1] शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेशन कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने केवळ तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. यावर आता संजय राऊत यांचे लहान भाऊ सुनिल राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं…

Read More