Headlines

sanjay raut bail granted pmla court slams ed mhada sarang wadhwan

[ad_1] गेल्या तीन महिन्यांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असणारे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे. कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत आणि प्रवीण राऊत यांना अटक करण्यात आली होती. ३१ जुलै २०२२ रोजी राऊत यांना अटक करून त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात करण्यात आली होती. यानंतर राऊतांनी केलेल्या जामीन अर्जांना…

Read More

संजय राऊतांचं आईला भावनिक पत्र, प्रश्न विचारताच गिरीश महाजनांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले, “जेलमध्ये गेल्यावर भावना…” | BJP Girish Mahajan on Shivsena Sanjay Raut Letter to his mother from jail sgy 87

[ad_1] ‘आई, मी नक्कीच परत येईन. महाराष्ट्र आणि आपल्या देशाचा आत्मा असा सहजच कोणाला मारता येणार नाही,’ अशा शब्दांत खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला भावनिक पत्र लिहिलं आहे. संजय राऊतांनी पत्राच्या निमित्ताने अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य केलं. त्यांच्या या पत्रानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटू लागल्या असून सत्ताधाऱ्यांकडूनही उत्तर दिलं जात आहे. भाजपा…

Read More

संजय राऊतांनी अखेर बंडखोर शिंदे गटावर केलं भाष्य, आईला लिहिलेल्या पत्रात म्हणाले “भुजबळ, राणे सोडून गेले तेव्हा…” | Shivsena Sanjay Raut Letter to Mother Patra Chawl Scam ED Judicial Custody Arthur Road Jail sgy 87

[ad_1] पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले खासदार संजय राऊत यांनी आपल्या आईला पत्र लिहिलं आहे. न्यायालयीन कोठडीत जाण्याआधी कोर्टाच्या बाहेर बाकड्यावर बसून लिहिलेल्या या पत्रात संजय राऊत यांनी राज्यातील सत्तासंघर्ष, बंडखोर शिंदे गटावर भाष्य केलं आहे. अटक झाल्यापासून प्रसारमाध्यमांसमोर न आलेल्या संजय राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून पहिल्यांदाच आपली भूमिका मांडली आहे. “आई,…

Read More

पत्राचाळ प्रकरण: पवारांच्या चौकशीच्या मागणीला BJP चा पाठींबा? पक्षाची भूमिका मांडताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले, “…तर गृहमंत्री चौकशी करतील” | patra chawl scam case bjp state president chandrashekhar bawankule react on demand of inquiring sharad pawar scsg 91

[ad_1] भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी पत्राचाळ प्रकरणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या मागणीवर भाजपाकडून पहिली प्रतिक्रिया नोंदवण्यात आली आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बवानकुळे यांनी अप्रत्यक्षपणे या मागणीला पाठींबा दिला आहे. भातखळकर यांनी या प्रकरणी पवारांच्या चौकशीची मागणी केली असून त्यावर भाजपाची भूमिका काय असं पत्रकारांनी बावनकुळेंना मुंबईतील…

Read More

“आठ वाजताचा भोंगा बंद झाला,” मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा टोला | Maharashtra CM Eknath Shinde on Shivsena Sanjay Raut arrest Patra Chawl Scam sgy 87

[ad_1] शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंगा बंद झाला अशा शब्दांत टोला लगावला आहे. औरंगाबादमध्ये जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनादरम्यान उपस्थितांना संबोधित करताना एकनाथ शिंदे यांनी ‘भोंगा नीट करा रे’ असं सांगताना अप्रत्यक्षपणे संजय राऊतांवर टीका केली. दरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी आम्हालाही तुरुंगात टाकण्याचा प्रयत्न केला होता…

Read More