Headlines

मोठी अपडेट! संजय राऊत वापरत होते बिल्डरच्या लक्झरी कार, ईडी तपासात उघड | Patra Chawl Land Scam Case ED Conducts Raid Shraddha Developers Builder luxury vehicles used by Sanjay Raut sgy 87

पत्रा चाळ प्रकरणी अटकेत असलेले शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत मुंबई पूर्व उपनगरातील एका बिल्डरच्या मालकीच्या दोन गाड्यांचा वापर करत होते, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) तपासात समोर आली आहे. श्रद्धा डेव्हलपर्सच्या संचालकांच्या मालकीच्या यो दोन लक्झरी गाड्यांचा वापर संजय राऊत आणि त्यांचं कुटुंबीय करत होतं. संजय राऊतांचे बंधू सुनील राऊत यांच्या मतदारसंघात श्रद्धा…

Read More

sunil raut replied to Jp Nadda after statement on shivsena spb 94

Sunil Raut Replied To Jp Nadda : भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी शिवसेना संपत आलेला पक्ष असल्याचं म्हणत देशात केवळ भाजपा पक्ष राहणार असल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांचे भाऊ सुनील राऊत यांनी प्रत्युत्ततर दिलं आहे. जे पी नड्डा म्हणजे देशाचे गॉडफादर आहेत का? प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच…

Read More

shivdena arvind sawant reaction after sanjay raut ed custody spb 94

संजय राऊत यांना तीन दिवसांची कोठडी सुनावण्यात आल्यानंतर शिवसेना खासदार अरविंद सावंत ईडीच्या कोठडी मागण्यावरून टीका केली आहे. जर संजय राऊत चौकशीत सहकार्य करत आहेत. तर मग तुम्हाला कोठडी हवी कशाला? अशी प्रतिक्रिया सावंत यांनी दिली. राज्यापालांनी केलेलं व्यक्तव्य, जेपी नड्डा यांची प्रतिक्रिया आणि ईडीची कारवाई ही एकमेकांना पुरक असल्याचेही ते म्हणाले. ”ईडी कशापद्धतीने वागतं…

Read More

संजय राऊतांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडीनंतर भावाची पहिली प्रतिक्रिया, सुनिल राऊत म्हणाले… | Sunil Raut first reaction after court giver ED custody to Sanjay Raut in Patra Chawl scam case pbs 91

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सेशन कोर्टाने ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली आहे. ईडीकडून पत्राचाळ घोटाळा प्रकरणी राऊतांची चौकशी सुरू आहे. त्यासाठी ईडीने कोर्टाकडे आठ दिवसांची कोठडी मागितली. मात्र, कोर्टाने केवळ तीन दिवसांची कोठडी सुनावली आहे. यावर आता संजय राऊत यांचे लहान भाऊ सुनिल राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. यात त्यांनी आपला न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचं मत…

Read More

ajit pawar statement on ed action agianst sanjay raut spb 94

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई करत त्यांना अटक केली. मात्र, ईडीच्या या कारवाईवरून विरोधकांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. ही कारवाई सुडभावनेने केली जात असल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. राज्याचे विरोधीत पक्ष नेते अजित पवार यांनी ईडीच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत यंत्रणांनी सुडभावनेने कोणीतीही कारवाई करू नये, अशी प्रतिक्रिया दिली आहे….

Read More

नड्डांच्या ‘शिवसेना संपत आलेला पक्ष’वर सोमय्या म्हणतात, “उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे कुठे? किती आमदार, खासदार…” | kirit somaiya on j p nadda saying shivsena is going to finish scsg 91

देशातील सर्व पक्ष संपणार, फक्त भाजपाच राहणार असं विधान भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांनी केलं आहे. आपण जर आपल्या विचारधारेवर चालत राहिलो, तर देशातील सर्व प्रादेशिक पक्ष संपतील असं ते म्हणाले आहेत. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर नड्डा यांनी केलेल्या या विधानावर भाजपाचे नेते किरीट यांनीही प्रतिक्रिया नोंदवलीय. पत्रकारांशी संवाद साधताना सोमय्या…

Read More

“राऊत असो, शरद पवार असो की उद्धव ठाकरे असो, सर्वांनी…”; राऊतांनंतर ‘हा’ नेता तुरुंगात जाणार असल्याचा किरीट सोमय्यांचा दावा | kirit somaiya says after sanjay raut this shiv sena leader will go to jail scsg 91

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) अटक केल्यानंतर भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीमधील मोठ्या नेत्यांचा उल्लेख करत शिवसेनेचा आणखीन एक मंत्री लवकरच ईडीच्या ताब्यात असे अशा आशयाचं विधान केलं आहे. सोमय्या यांनी पत्रकारांशी संवाद साधताना हे विधान केलं असून यावेळेस त्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या…

Read More

uddhav thackeray visit at sanjay raut residence spb 94

पत्राचाळ घोटाळा प्रकरणी काल संजय राऊत यांना ईडीकडून ताब्यात घेण्यात आले होते. तसेच त्यांची ईडी कार्यालयात नेऊन चौकशी देखील करण्यात आली होती. अखेर रात्री उशीरा संजय राऊत यांना अटक करण्यात आली. दरम्यान, आता उद्धव ठाकरे संजय राऊत यांच्या परिवाराला धीर देण्यासाठी भांडूप येथील घरी दाखल झाले आहेत. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्या आईंनी भेट घेतली….

Read More

Sanjay Raut Mother get emotional after sanjay raut detain by ed spb 94

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. मात्र, संजय राऊत यांना घेऊन जात असताना संजय राऊत यांच्या आईंचे अश्रू अनावर झाले होते. तसेच त्यांच्या परिवारातील इतर सदस्यदेखील भावूक…

Read More

Chandrakant khaire reaction after ed detain sanjay raut spb 94

पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर ईडीने कारवाई केली आहे. आज सकाळी ७ वाजता ईडीने संजय राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. नऊ तास चौकशी केल्यानंतर अखेर ईडीने संजय राऊत यांना ताब्यात घेतले. दरम्यान या कारवाईवर शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राऊत यांना ताब्यात घेणे ही आणीबाणी असून इंदिरा गांधी…

Read More