Headlines

Pathaan चित्रपट पाहिला मिळाला नाही तर… शाहरुख खानच्या चाहत्याने दिली धमकी, पाहा Video

[ad_1] Pathaan : बॉलिवूड किंग शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) पठाण चित्रपटाची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच बक्कळ कमाई केली आहे. चित्रपटाचं अॅडव्हान्स बुकिंग (Pathaan Advance Booking) फूल झालं असून काही दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर (Social Media) प्रदर्शित झालेल्या टिझरने (Teaser) रेकॉर्ड ब्रेक केला आहे. चित्रपटातील ‘बेशरम रंग’ (Besharam Rang) या गाण्यामुळे वाद…

Read More