Headlines

Pathaan Movie: Controversy मध्ये अडकलेल्या नंतरही Pathaan चित्रपटला प्रेक्षकांची साथ…

Pathaan Advance Booking: मागच्या महिन्यात चर्चा होती ती म्हणजे पठाण या चित्रपटाची. या चित्रपटातील बेशरम रंग (Besharam Rang) हे गाणं वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. या चित्रपटाला त्यामुळे अनेकांकडून विरोध होऊ लागला. या गाण्यात दीपिका पादूकोणच्या (Deepika Padukone Safforn Bikini Controversy) भगव्या बिकीनीवरून बराच कल्लोळ माजला होता. दीपिकानं घातलेल्या भगव्या बिकीनीमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या जात असल्याचा…

Read More