Headlines

रणबीर कपूरच्या ‘ॲनिमल’ने रचला इतिहास, पठाण, गदर चित्रटाचाही विक्रम मोडला

[ad_1] Entertainment : एक डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ‘ॲनिमल’ चित्रपटाने रणबीर कपूरला (Ranbir Kapoor) बॉलिवूडचा सुपरस्टार बनवलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून विक्रमी कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत रणबीर कपूरचाही समावेश झाला आहे. रणबीर कपूर आणि बॉबी देओलच्या (Boby Deol) अभिनयाने ‘ॲनिमल’ (Animal) चित्रपटाने बॉक्सऑफिसवर रेकॉर्डतोड कमाई केली असून आता तिसऱ्या आठवड्यातही चित्रपटानो कोटीची उड्डाण घेतली आहेत. पहिल्या…

Read More

‘शाहरुख सर डंकीत सेक्स तर नाही ना?’, चाहत्याच्या प्रश्नावर किंग खानने दिलं जबरदस्त उत्तर, म्हणाला ‘तुझ्या वडिलांना…’

[ad_1] बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान सध्या आपल्या आगामी ‘डंकी’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान यानिमित्ताने शाहरुख वेगवेगळ्या प्रकारे चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. नुकतंच शाहरुख खानने एक्सवर चाहत्यांसाठी #AskSRK सेशन ठेवलं होतं. यावेळी चाहत्यांनी शाहरुख खानला काही मजेशीर प्रश्न विचारले. पण यावेळी काहीजण त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न करत होते. पण…

Read More

Leo Box Office Collection Day 1 : थलपति विजयचा बॉक्स ऑफिसवर गदर, शाहरुखही पडला मागे

[ad_1] Leo Box Office Collection Day 1 : दाक्षिणात्य लोकप्रिय अभिनेता थलपती विजय हा सध्या चर्चेत आहे. तो चर्चेत असण्याचं कारण त्याचा चित्रपट लियो ठरला आहे. लियो हा चित्रपट काल म्हणजेच 20 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला ट्विटरवर संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे. काही लोकांना हा चित्रपट प्रचंड आवडला तर काहींना हा चित्रपट आवडला नाही….

Read More

बॉक्स ऑफिसवर ‘जवान’चं वादळ, ‘गदर 2’ सह सर्व रेकॉर्ड्सचा पालापाचोळा; फक्त 4 दिवसांत 500 कोटींपेक्षा अधिक कमाई

[ad_1] बॉक्स ऑफिसवर ‘जवान’ चित्रपटाने वादळ आणलं असून शाहरुख खानने पुन्हा एकदा आपल्याला बॉलिवूडचा बादशाह का म्हणतात हे दाखवून दिलं आहे. जवान चित्रपटाने चित्रपटगृहांना असे दिवस दाखवले आहेत, ज्यांचा कधी त्यांनी विचारही केला नसावा. पहिल्याच दिवशी कमाईचे सर्व रेकॉर्ड्स मोडणाऱ्या जवान चित्रपटाचं वेड चौथ्या दिवशीही कायम आहे. फक्त भारतच नाही तर जगभरात शाहरुख खानची क्रेझ…

Read More

रितेश देशमुखनं पाहिला ‘जवान’, प्रेक्षकांना आव्हान करत म्हणाला, ‘हातातलं सगळं सोडून द्या आणि…’

[ad_1] Riteish Deshmukh on Jawan: सध्या चर्चा आहे ती जवान या चित्रपटाची. या चित्रपटानं अल्पावधीतच फार मोठी कमाई केली आहे. त्यामुळे सगळीकडे फक्त याचीच चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतल्या सर्वांनीच हा चित्रपट पाहिला आहे आणि या चित्रपटाची स्तुती केली आहे. यावेळी अभिनेता रितेश देशमुखनंही शाहरूख खानचा जवान हा चित्रपट पाहिला आहे आणि रितेशनं यावेळी…

Read More

‘तुझ्या पोराला ड्रग्स प्रकरणात अडकवून…’, किरण मानेनीं पोस्ट करत केलं शाहरुखच्या ‘जवान’च प्रमोशन!

[ad_1] Kiran Mane Shah Rukh Khan : छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेते किरण माने हे त्यांच्या स्पष्ट वक्तव्यासाठी ओळखले जातात. सोशल मीडियावर सक्रिय असणारे किरण माने हे नेहमीच ज्या विषयावर त्यांना मत मांडायचे असेल ते स्पष्टपणे मांडताना दिसतात. आता देखील किरण माने हे त्यांच्या एका सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत आले आहेत. त्यांनी आता सोशल मीडियावर एक…

Read More

Pathaan OTT Released : ‘या’ ओटीटी प्लॅटफॉर्मवर मध्यरात्री प्रदर्शित झाला ‘पठाण’

[ad_1] Pathaan OTT Released : बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा (Shah Rukh Khan) ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून चर्चेत आहे. ‘पठाण’ चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होताच एकामागे एक रेकॉर्ड ब्रेक केले. त्याचा आजही प्रेक्षकांना क्रेझ आहे. इतकंच काय तर आजही लोक हा चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये जात आहेत. चित्रपटगृहांमधून हा चित्रपट गेला नाही. आता ज्या…

Read More

Shah Rukh Khan च्या चाहत्यांची प्रतिक्षा संपली; लवकरच Pathaan येणार ‘या’ OTT

[ad_1] Shah Rukh Khan’s Pathaan On OTT Platform : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) आणि अभिनेत्री दीपिका पदुकोण (Deepika Padukone) यांचा ‘पठाण’ (Pathaan) हा चित्रपट प्रदर्शित होऊन बराच काळ उलटला. तरी देखील ‘पठाण’चा बॉक्स ऑफिसवर कमाईचा आकडा कमी झाला नाही. ‘पठाण’नं प्रदर्शित होताच एकामागे-एक रेकॉर्ड मोडले आहेत. दरम्यान, काही प्रेक्षकांना ‘पठाण’ हा चित्रपट…

Read More

‘पठाण’ची कमाई मंदावली पण तिकीटबारीवरील जादू कायम! 37 व्या दिवशी कमवला इतक्या कोटींचा गल्ला

[ad_1] मुंबई : 2019 नंतर शाहरुख Pathaan या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला. जिथं अनेकांनीच आता शाहरुखनं आता माघार घ्यावी, आता तो HERO वाटत नाही… असं म्हणत त्याच्या कारकिर्दीच्या शेवटाकडे इशारा केला त्यांच्यासाठी ही चपराक ठरली. कारण, प्रदर्शित झाल्या क्षणापासून किंग खानच्या या चित्रपटानं अविश्वसनीय कामगिरी केल्याचं पाहायला मिळालं आहे.  शाहरुख खान (Shah Rukh Khan), दीपिका पादुकोण…

Read More

Shah Rukh Khan च्या घड्याळाची किंमत इतकी की तेवढ्यात बंगला, गाडी अन् बरंच काही येईल

[ad_1] Shah Rukh Khan Watch Price : बॉलिवूडचा किंग खान अशी ओळख असणारा अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) हा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या ‘पठाण’ (Pathaan)  या चित्रपटामुळे चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक थिएटरमध्ये गर्दी करत आहेत. ‘पठाण’ बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे. शाहरुख हा त्याच्या लॅव्हिश लाइफसाठी देखील ओळखला जातो. त्याचं घर,…

Read More