Headlines

IND vs AUS : …शेवटी आई आईच असते; ऑस्ट्रेलयाविरुद्ध लेक खेळणार याच आनंदात भारतीय क्रिकेटपटूची आई मैदानावर

[ad_1] IND vs AUS : यजमान भारत (India) आणि पाहुणा ऑस्ट्रेलिया (Australia) या दोन्ही क्रिकेट संघांमध्ये (Border Gavaskar test series) बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेची सुरुवात गुरुवारी झाली. चार सामन्यांच्या या कसोटी मालिकेचा पहिला सामना (Nagpur) नागपूर येथे खेळला जात आहे. हा सामना अनेक कारणांनी खास आहे, कारण यावेळी संघातून दोन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं…

Read More

IND vs AUS: भारत-ऑस्ट्रेलियाला आमने सामने, पहिल्या कसोटीसाठी अशी आहे टीम इंडियाची Playing 11

[ad_1] IND vs AUS 1st Test : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान तब्बल दोन वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) आमने सामने येणार आहेत. चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरमध्ये (Nagpur) खेळवला जाणार आहे. या कसोटी मालिकेत दोन्ही टीमची केवळ प्रतिष्ठा आणि इतिहासच नाही तर जागतिक कसोटी चॅम्पियनशिप फायनलची  (World Test Championship) तिकिटेही पणाला…

Read More

IND vs AUS: ऑस्ट्रेलियाचे 5 खेळाडू टीम इंडियाची धोक्याची घंटा, रोहित-विराट आत्ताच सावध व्हा!

[ad_1] IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 4 सामन्यांची बॉर्डर-गावस्कर कसोटी (Border-Gavaskar Trophy)  मालिका 9 फेब्रुवारीपासून नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरू होणार आहे. सध्या ऑस्ट्रेलियन संघ (Australia) आयसीसी कसोटी क्रमवारीत (ICC Test Ranking) पहिल्या स्थानावर आहे तर भारतीय संघ (Team India) दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे आगामी सिरीज जिंकून पहिलं स्थान…

Read More

Ind vs Aus Test Series : भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर; ‘या’ प्रमुख गोलंदाजाला वगळले, पाहा संघ

[ad_1] Australia Test squad for India Series: 9 फेब्रुवारीपासून नागपूरमध्ये भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया (Ind vs Aus Test Series) कसोटी सामना होणार आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाने कसोटी मालिकेसाठी आणि भारत दौऱ्यासाठी संघाची घोषणा केली आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाने जाहिर केलेल्या 18 सदस्यीय संघात 22 वर्षीय युवा फिरकी गोलंदाज टॉड मर्फीचा समावेश करण्यात आला असून भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाने…

Read More

ऑस्ट्रेलिया T20 World Cup जिंकणार! ‘या’ खेळाडूमुळे पलटणार डाव

[ad_1] Pat Cummins ODI Captain : T-20 विश्वचषक 2022 सामना सुरू होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियन (Australian) संघात मोठा बदल झाला आहे. मात्र हा बदल वनडे फॉरमॅटसाठी (ODI format) करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात अॅरॉन फिंचने (Aaron Finch) वनडे फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली होती. यानंतर आता ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने वनडे फॉरमॅटसाठी संघाच्या नवीन कर्णधाराची नियुक्ती केली आहे. स्टार वेगवान…

Read More

Pat Cummins ला जे.जे रुग्णालयाच्या कॅन्टिनमध्ये जेवायला बोलावणारे ‘ते’ डॉक्टर कोण?

[ad_1] सुरभि जगदीश, प्रतिनिधी, मुंबई : मुंबईची आठवण ठेवली जाते ती म्हणजे इथे मिळणाऱ्या स्ट्रीट फूडमुळे…मुंबईत मिळणाऱ्या अन्नाची चव ही मुंबई सोडून गेल्यावरही अनेकांच्या जिभेवर रेंगाळत असते. मुंबईत आल्यानंतर काय खावं असा प्रश्न मुंबई बाहेरच्या लोकांना असतो. याला ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा कर्णधार पॅट कमिंन्सही अपवाद ठरला नाही.  नुकतच पॅट कमिन्सने ट्विटरवर एक ट्विट केलं होतं….

Read More

IPL 2022, KKR vs MI | पॅट कमिन्सची वादळी खेळी, कोलकातचा मुंबईवर 5 विकेट्सने शानदार विजय

[ad_1] पुणे :  पॅट कमिन्सच्या (Pat Cummins) वादळी खेळीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) मुंबई इंडियन्सवर (Mumbai Indians) 5 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. मुंबईने कोलकाताला  विजयासाठी 162 धावांचे आव्हान दिले होते. कोलकाताने हे विजयी आव्हान 5 विकेट्स गमावून 16 ओव्हरमध्येच पूर्ण केलं. मुंबईचा हा सलग तिसरा पराभव ठरला. (ipl 2022 kkr vs…

Read More