Headlines

ज्या घरात अभिनेत्रीचा झाला दुर्दैवी अंत, ते घर कोण घेणार भाड्यानं?

मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक थरारक किस्से आहेत, जे अत्यंत हृदयद्रावक आहेत. अनेक वर्षांपूर्वी घडलेल्या काही घटना आजही चाहत्यांच्या मनात कायम आहे. कलाकार चाहत्यांच्या मनावर राज्य करून अशा ठिकाणी गायब होतात, की नंतर फक्त आणि फक्त त्यांच्या आठवणी मागे राहतात. अशाच कलाकारांपैकी एक म्हणजे अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi). परवीन यांच्या निधनानंतर चाहत्यांना मोठा धक्का…

Read More