अभिनेत्री नव्हे, सौंदर्याची खाण; पाहताच अभिनेता विसरला घरचा पत्ता

मुंबई : काही अभिनेत्रींचं सौंदर्य हे आपल्याला निशब्द करुन जातं. तर काहींचं सौंदर्य थक्क. काहींना पाहून तर आपण भान हरपतो. असंच काहीसं एका अभिनेत्यासोबत झालं होतं. ज्यानं हिंदी चित्रपटसृष्टीतील एका अभिनेत्रीला पाहिलं आणि तिच्या सौंदर्यानं तो भारावला. ज्या अभिनेत्रीच्या अदा पाहून हा अभिनेता अवाक् झाला, ती अभिनेत्री म्हणजे परवीन बाबी. (Parveen babi) पाश्चिमात्य आऊटफिट आणि…

Read More