Headlines

“माझी पात्रता नसेल म्हणून मंत्रीमंडळात स्थान नाही”, पंकजा मुंडेंच्या नाराजीवर गिरीश महाजन म्हणाले… | Girish Mahajan comment on Pankaja Munde statement about cabinet expansion pbs 91

[ad_1] शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर दीड महिन्याने मंत्रीमंडळ विस्तार झाला. मात्र, भाजपात संधी न मिळाल्याने काही नेत्यांमध्ये नाराजीचं वातावरण दिसत आहे. भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी देखील त्यांना मंत्री म्हणून संधी न दिल्याबद्दल माझी पात्रता नसल्याने मंत्रीमंडळात स्थान मिळालं नसेल, असं सूचक वक्तव्य केलं. यानंतर कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते…

Read More