Headlines

आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं; पंकजा मुंडे यांचे मनोज जरांगे आवाहन

[ad_1] Pankaja Munde manoj jarange patil : मनोज जरांगेंनी आता एक ओबीसी लाख ओबीसी म्हणावं असं आवाहन भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केले आहे. मराठा आरक्षण मिळाल्यानंतर पंकजा मुंडे अभिनंदन करताना बोलत होत्या. त्याचबरोबर ओबीसीला धक्का लागल्याचंही त्या म्हणाल्या. पंकजा मुंडे आणि मनोज जरांगे एकाच कार्यक्रमात बीडच्या माजलगाव येथील भाजप कार्यकर्त्याच्या लग्नाला मनोज…

Read More

“टीकेची पातळी घसरत असेल तर…” अब्दुल सत्तारांच्या अभद्र टिप्पणीवर भाजपाची पहिली प्रतिक्रिया | Pankaja munde on abdul sattar abusive statement over supriya sule rmm 97

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रीमंडळातील नेते अब्दुल सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गलिच्छ भाषेत प्रतिक्रिया दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अब्दुल सत्तारांची जीभ घसरली आहे. एका वृत्तवाहिनीच्या पत्रकाराने सुप्रिया सुळेंनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर सत्तार यांना प्रश्न विचारला होता. यावेळी सत्तार यांनी थेट कॅमेऱ्यासमोरच गलिच्छ भाषेत…

Read More

पंकजा मुंडे यांना मंत्रीमंडळात स्थान मिळणार का? बंधू धनंजय मुंडे यांची खास प्रतिक्रिया; म्हणाले “भाजपा मंत्र्यांची यादी…” | dhananjay munde comment on pankaja munde possibility of getting ministerial post in eknath shinde cabinet

[ad_1] राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिंदे गट-भाजपा संयुक्तपणे सत्ताशकट हाकत आहेत. शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर साधारण महिन्याभराने राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. यावेळी बंडखोरी केलेल्या शिवसेनेतील अनेक आमदारांमध्ये नाराजी दिसून आली होती. मंत्रीमंडळात स्थान न मिळाल्यामुळे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनीदेखील स्पष्टपणे नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान, लवकरच दुसरा मंत्रीमंडळ…

Read More

बीडच्या पालकमंत्री व्हायला आवडेल का? पंकजा मुंडेचं स्पष्ट विधान, म्हणाल्या… | BJP leader pankaja munde on guardian minister of beed rmm 97

[ad_1] मागील काही काळापासून माजी मंत्री आणि भाजपा नेत्या पंकजा मुंडे पक्षात नाराज असल्याची चर्चा आहे. पण पंकजा मुंडे यांनी दसरा मेळाव्यात यावर स्पष्ट विधान केलं होतं. आपण पक्षात नाराज नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. यानंतर आता त्यांनी बीडच्या पालकमंत्री पदाबाबत स्पष्ट विधान केलं आहे. तुम्हाला पुन्हा बीडच्या पालकमंत्री व्हायला आवडेल का? असं विचारलं असताना…

Read More

amol mitkari and kishori pednekar criticized deepak kesarkar on sleep durig eknath shinde speech spb 94

[ad_1] मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गटाचा पहिलाच दसरा मेळावा मुंबईतील बिकेसी मैदानात पार पडला. या मेळाव्यासाठी शिंदे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे कुटुंबाला लक्ष्य केलं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या भाषणावेळी शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांना डुलकी लागल्याचा दावा करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि…

Read More

BJP Mla Atul Bhatkhalkar criticized uddhav thackeray Dasara Melava after his comments on bjp Narendra Modi and Amit Shah

[ad_1] मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये पार पडलेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबरोबरच भाजपावर तुफान फटकेबाजी केली. या फटकेबाजीनंतर भाजपाच्या गोटातून प्रतिक्रिया उमटायला सुरुवात झाली आहे. ‘सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट, बापाच्या नावाने थापा, अरे हाच खरा थापा आहे, पण त्या आधी वाफा आहे..’ असे ट्वीट करत भाजपा आमदार अतुल भातखळकरांनी उद्धव ठाकरेंवर…

Read More

Shivsena Mla Pratap Sarnaik criticized Uddhav Thackeray on Making Mahavikasaghadi with Congress and Ncp praised Eknath Shinde

[ad_1] शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाचा ऐतिहासिक दसरा मेळावा पार पडला. दोन्ही मेळाव्याला लाखो कार्यकर्त्यांनी हजेरी लावली होती. या मेळाव्यात उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात आले. या मेळाव्यात बंडखोर नेत्यांना ‘गद्दार’ म्हणत उद्धव ठाकरेंनी सडकून टीका केली. या टीकेनंतर शिंदे गटातील नेते प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “९ जून…

Read More

Uddhav Thackeray Dasara melava at Shivaji park Bhaskar Jadhav commented on Eknath Shinde group and gaddar

[ad_1] शिवाजी पार्कमधील उद्धव ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात शिवसेनेचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटावर सडकून टीका केली आहे. शिंदे गटाचा बीकेसीवरील मेळावा कचरा मेळावा असल्याचा घणाघात जाधवांनी केला आहे. “उद्धव ठाकरेंचा तुम्ही विश्वासघात केलात. ५० खोक्यांमधील अर्धे खोके खाली करणार आणि या बोक्यांना धोका दिल्याशिवाय राहणार नाही, असे भास्कर जाधव यांनी म्हटले…

Read More

Eknath Shinde Dasara Melava 2022 Mla Shahaji Bapu Patil criticized Uddhav Thackeray on rally crowd

[ad_1] Eknath Shinde Dasara Melava 2022: शिंदे गटाच्या बीकेसीतील दसरा मेळाव्यात आमदार शहाजी बापू पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. “कुणाकडे फोन असेल तर त्यांनी उद्धव ठाकरेंना फोन करा आणि त्यांना दोन मिनिटे येथे येऊन बघून जायला सांगा. मग खरी शिवसेना कोणती हे त्यांना कळेल”, असा शाब्दिक हल्ला या मेळाव्यात बापूंनी उद्धव ठाकरेंवर चढवला….

Read More

bjp leader pankaja munde clarification pm narendra modi statement dasara melava beed ssa 97

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण, मोदीजींनी सुद्धा ठरवून मला संपवायचा प्रयत्न केला तर ते सुद्धा मला संपवू शकत नाहीत, असे वक्तव्य भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी केलं होते. यावरुन राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली होती. मात्र, आता पंकजा मुंडे विचारांचा दाखला देत त्याप्रकरणावर पडदा…

Read More