Headlines

पंडित शिवकुमार शर्मा यांच्या जळत्या चितेसमोर उभ्या असणाऱ्या दिग्गज कलावंतानं संपूर्ण देशाला रडवलं

मुंबई : कलावंत होणं आणि कलावंताचं मन असणं ही काही साधीसोपी गोष्ट नाही. असं म्हणतात की, एका कलाकाराचं महत्त्वं दुसऱ्या कालकाराच कळतं. किंबहुना ते खरंही आहे. काही दिवसांपूर्वीच भारतीय संगीतक्षेत्रातील एक मोठं नाव, एक दिग्गज व्यक्तीमत्त्वं जगाचा निरोप घेऊन गेलं. हे व्यक्तीमत्त्वं होतं, पंडित शिवकुमार शर्मा यांचं. वयाच्या 84 व्या वर्षी मुंबईतील पाली हिल स्थित…

Read More