Today Panchang 23 February : आज विनायक चतुर्थी, पंचागंनुसार जाणून घ्या शुभ आणि अशुभ काळ
[ad_1] Today Panchang 23 February 2023 : फाल्गुन शुक्ल चतुर्थी 23 फेब्रुवारी रोजी पहाटे 3.24 वाजता सुरू होईल, तर या तिथीची सांगता 24 फेब्रुवारी रोजी पहाटे 1.33 वाजता होईल. विनायक चतुर्थीच्या दिवशी दुपार ते मध्यान्ह दरम्यान गणेशाची पूजा करावी, यासंदर्भात सकाळी 11.25 ते दुपारी 1.43 दरम्यानची वेळ योग्य राहील. पंचांगातील सर्वार्थ सिद्धी योग, रवियोग, ब्रह्म…