Headlines

“…पण हृदयातून फोटो काढले जात नाहीत” उद्धव ठाकरेंचा फोटो बॅनरवरून हटवल्यानंतर बंडखोर आमदाराची प्रतिक्रिया, म्हणाले… | shivsena rebel MLA Pratap Sarnaik removed uddhav thackeray aaditya thackeray photos from pamphlet rmm 97

[ad_1] शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेना पक्षाला मोठं खिंडार पडलं आहे. बंडखोरी केल्यानंतर सुरुवातीला सौम्य भूमिका घेणारे बंडखोर आमदार आता आक्रमक होताना दिसत आहेत. बंडखोर आमदारांनी आपल्या कार्यालयातून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांचे फोटो हद्दपार केले आहेत. तसेच अनेक बॅनर आणि पत्रिकेतूनदेखील ठाकरे कुटुंबाचे…

Read More