Headlines

भांडणानंतर Partner सिगरेट घ्यायला जाताच, लोकप्रिय अभिनेत्रीनं गळफास घेत संपवलं आयुष्य

मुंबई : प्रेम कोणता दिवस दाखवेल याचा काहीच नेम नसतो. सध्या याच प्रेमाच्या नात्यानं एका अभिनेत्रीला आणि तिच्या कुटुंबाला इतका वाईट दिवस दाखवला की, हे सर्व तिच्या जीवावर बेतलं. कलाविश्वाला हादरा देणाऱ्या या गंभीर प्रकरणी सध्या अभिनेत्रीच्या लिव्ह इन पार्टनरला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. (pallavi dey death) कोलकाता पोलिसांनी कारवाई करत अभिनेत्री पल्लवी डे हिच्या…

Read More