Headlines

पलक तिवारीचं बोल्ड फोटोशुट, फोटो पाहून चाहते थक्क

मुंबई : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (shweta tiwari) हीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खुपच चर्चेत असते. पलक (Palak Tiwari) तिच्या नवनवीन फोटोशुटमुळे नेहमीच चर्चेत येत असते. आता पुन्हा एकदा ती अशाच फोटोशुटमुळे चर्चेत आली आहे. नेमकं या फोटोशुटमध्ये तिने असं काय ज्यामुळे तीची चर्चा होतेय ते जाणून घेऊयात. 21 वर्षीय पलक तिवारी (Palak…

Read More