Headlines

Asia Cup स्पर्धेसाठी पाकिस्तानचा मोठा डाव, टीम जाहीर करत भारताच्या जावयााला केलं बाहेर

Asia Cup 2022: आशिया कप स्पर्धेला संयुक्त अरब अमीरातमध्ये 27 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत भारत, पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका हे संघ असणार आहेत. जेतेपद पटकावण्यासाठी पाचही संघानी कंबर कसली आहे. पण पाकिस्तान संघाने आतापासूनच आशिया कप स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी केली आहे. पाकिस्तान आशिया कप स्पर्धेसाठी संघ जाहीर केला आहे. मात्र वेगवान गोलंदाज हसन…

Read More