Headlines

काँग्रेसचा ज्येष्ठ नेता उमरान मलिकचा जबरदस्त फॅन, BCCI कडे ‘ही’ मागणी

[ad_1] मुंबई : 152 kmph वेगानं बॉलिंग करून फलंदाजांना घाम फोडणाऱ्या खेळाडूनं यंदाच्या हंगामात कहर केला. गुजरात विरुद्धच्या सामन्यात त्याने 5 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या खतरनाक बॉलिंगवर सगळे फिदा आहेत. त्याला टीम इंडियात घेण्याची मागणीही अनेक दिग्गजांनी केली आहे.  काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम उमरान मलिकचे फॅन झाले आहेत. त्यांनी खास ट्वीट करून उमरानं कौतुक…

Read More