Headlines

WTC मधून ऑस्ट्रेलिया बाहेर? कांगारूंच्या पराभवाचा फायदा ‘या’ देशाला मिळणार, पाहा कसं आहे गणित?

ICC World Test Championship : बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या (Border–Gavaskar Trophy) नागपूर टेस्टमध्ये टीम इंडियाने (Team India) ऑस्ट्रेलियाचा दारूण पराभव केला. एक इनिंग आणि 132 रन्सने पहिल्या सामन्यात भारताने विजय नोंदवला. सामना गमावल्याचं दुःख असतानाच ऑस्ट्रेलिया टीमसमोर (Australia Team) अजून एक मोठं आव्हान समोर येऊन ठेपलं आहे. भारताकडून झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाची टीम चांगलीच अडचणीत येण्याची शक्यता…

Read More

INDW vs PAKW: भारत-पाकिस्तान सामन्यामध्ये राडा; विकेट गेल्यावर पाकची खेळाडू संतापली आणि…!

INDW vs PAKW: महिला टी-20 वर्ल्डकपला (Women’s T20 World Cup 2023) सुरु झाली आहे. आज टीम इंडियाच्या महिला पहिला सामना पाकिस्तानशी (INDW vs PAKW) खेळत आहेत. दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या या हायव्हेल्टेज सामन्यात महिला खेळाडूंमध्ये राडा पहायला मिळाला. भारत विरूद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये सुरु असलेल्या सामन्यात पाकिस्तानच्या एका खेळाडूने आऊट झाल्यानंतर अपशब्द वापरल्याचं कॅमेरात कैद झालं…

Read More

अखेर Virat Kohli तो! अंपायरने OUT दिलंच नव्हतं तरीही…; किंग कोहलीच्या कृत्याची सगळीकडे चर्चा

Virat Kohli : भारतीय टीमचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) सतत कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतोच. अशातच भारत विरूद्ध न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यामध्ये खेळवल्या गेलेल्या सामन्यात देखील विराट त्याच्या एका कृतीमुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून, चाहते त्याच्या कृतीचं कौतुक करतायत. भारत विरूद्ध न्यूझीलंड यांच्यातील…

Read More

सरफराज Out की Not Out? अंपायरच्या निर्णयावरून मोठा वाद; Video पाहून तुम्हीच सांगा!

Sarfaraz Ahmed controversial dismissal: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (PAK vs NZ, 2nd Test) यांच्यात खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात यजमान पाकिस्तान न्यूझीलंडला (New Zealand) कडवी टक्कर देत असल्याचं पहायला मिळतंय. न्यूझीलंडने दिलेल्या 449 धावांचं आव्हान पार करताना पाकिस्तान (Pakistan) टीमने 5 गड्यांच्या बदल्यात 371 धावा केल्या आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानचं वर्चस्व कायम राहिल्याचं पहायला मिळतंय….

Read More

लाईव्ह सामन्यात चमत्कार; स्टंपला बॉल लागूनही अंपायरने Shreyas Iyer दिलं नाही आऊट!

IND vs BAN 1st Test: भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban 1st test) यांच्यात आज म्हणजेच 14 डिसेंबर रोजी पहिला टेस्ट सामना खेळवला गेला. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताने 6 विकेट्स गमावत 278 रन्स केलेत. चट्टोग्रामच्या (Chattogram) जहूर अहमद स्टेडियमवर (Zahur Ahmed Chowdhury Stadium) सुरू झालेल्या या सामन्यामध्ये टीम इंडियाची फलंदाजी सुरु असताना वेगळाच चमत्कार पहायला…

Read More

बांगलादेशात टीम इंडियाला अजून एक धक्का; टेस्ट सिरीजमध्ये Rohit sharma नंतर हा खेळाडू बाहेर?

Mohammed Shami India vs Bangladesh Test Series: बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh) गेलेल्या टीम इंडियाला (Team India) अजून एक मोठा धक्का बसला आहे. आधी रोहित शर्मा (Rohit Sharma) अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे बाहेर झाला. रोहित शर्मा (Rohit Sharma) टेस्टमधून बाहेर जाणार असल्याची शक्यता असून आता टीम इंडियामध्ये अजून एक खड्डा पडणार आहे. मोहम्मद शमीच्या रूपाने हा दुसरा धक्का…

Read More

न्यूझीलंड दौऱ्यानंतर Team India मध्ये होणार मोठे बदल; एकत्रच 8 खेळाडूंची होणार गच्छंती!

Indian Cricket Team: टीम इंडिया (Team India) सध्या न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. यामध्ये टी-20 सिरीज पूर्ण झाली असून आता वनडे सिरीजमधील (India vs New Zealand ODI) तिसरा आणि शेवटचा निर्णायक सामना बाकी आहे. टी-20 सिरीज टीम इंडियाने 1-0 अशी जिंकली होती. तर वनडे सिरीजमध्ये न्यूझीलंड सध्या 1-0 ने आघाडीवर आहे. न्यूझीलंडनंतर टीम इंडियाला बांगलादेशाचा दौरा करायचा…

Read More

मिटींगमध्ये असं काय घडलं की Sourav Ganguly चा पत्ता झाला कट?

मुंबई : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) याचा कार्यकाळ पुढील आठवड्यात संपणार आहे. सौरव गांगुलीने ऑक्टोबर 2019 मध्ये बोर्डाचे अध्यक्षपद स्वीकारलं होतं. पुढील आठवड्यापर्यंत गांगुलीचा 3 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणार आहे. त्यानंतर आता गांगुलीच्या जागी रॉजर बिन्नी बीसीसीआयच्या (BCCI) अध्यक्षपदी विराजमान होणार आहेत. 18 ऑक्टोबरला बीसीसीआयला नवा अध्यक्ष मिळण्याची शक्यता…

Read More

Live मॅच सुरु असताना Rohit Sharma च्या नाकातून रक्तस्राव; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

गुवाहाटी : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA 2nd T20) हा दुसरा T20 सामना भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी संकटापेक्षा कमी नव्हता. या सामन्यात त्याला दुखापतीचा सामना करावा लागला. याशिवाय या सामन्यात रोहित शर्माच्या नाकाला दुखापत झाल्याने काही ओव्हरसाठी मैदानाबाहेर राहावं लागलं. भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा T20 सामना गुवाहाटीमध्ये खेळला गेला. Rohit Sharma…

Read More

मी पुन्हा कमबॅक….; आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर अजिंक्य रहाणेचं मोठं वक्तव्य

मुंबई : कोलकाता नाईट रायडर्सचा ओपनर आणि मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे आयपीएलच्या यंदाच्या सिझनमधून बाहेर पडला आहे. पहिल्यांदा त्याला खराब कामगिरीमुळे प्लेईंग 11 मधून डावलण्यात आलं. मात्र आता दुखापतीनंतर तो इंडियन प्रीमियर लीगचे उरलेले सामने खेळणार नाहीये. केकेआरने ट्विटरवरून याची माहिती दिली आहे. याचवेळी रहाणेने पुढच्या वर्षी जबरदस्त कमबॅक करण्याचं म्हटलं आहे. डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे, अजिंक्य…

Read More