Headlines

three minors went missing every day from maharashtra trackchild website information zws 70

[ad_1] मुंबई : डी. एन. नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून हरवलेली सात वर्षांची मुलगी (क्र.१६६) तब्बल नऊ वर्षांनंतर सापडल्याची घटना ताजी असतानाच हरवलेल्या अल्पवयीन मुलांचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला. राज्यात दररोज सरासरी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता होतात, अशी धक्कादायक माहिती आहे. त्याच वेळी हरवलेली मुले सापडण्याचे प्रमाणही लक्षणीय आहे. राज्याच्या तसेच प्रत्येक जिल्हा पातळीवर हरवलेल्या…

Read More