Headlines

T20 World Cup: “असा मुर्खपणा करू नका…”, कोहलीच्या या चर्चेवरून गंभीर पुन्हा संतापला!

मुंबई : आशिया कपनंतर (Asia Cup) आता आगामी T20 World Cup ची सर्वांनाच प्रतिक्षा आहे. आशिया कपमध्ये टीम इंडियाची (Team India) कामगिरी काही खास राहिली नाही. दुबईच्या खेळपट्टीवर गोलंदाजांनी कामगिरी निराशाजनक राहिली. मात्र आशिया कपमध्ये भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli ) फॉर्ममध्ये परत आला. विराट फॉर्ममध्ये परतल्याने टीम इंडियाला मोठा दिलासा मिळालाय. अशातच…

Read More

शुभमन गिलचं शतक हुकलं पण नशीबानं साथ दिली, टीम इंडियासाठी दरवाजे उघडणार

मुंबई : टीम इंडियामध्ये खेळण्याचं स्वप्न प्रत्येक क्रिकेटपटूचं असतं. त्याला या स्वप्नापर्यंत पोहोचण्याची संधी जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल करून देत असतं. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करण्याऱ्या खेळाडूंना टीम इंडियामध्ये खेळण्यासाठी संधी मिळू शकते. खेळाडूंच्या कामगिरीवर बारीक नजर असते. आयपीएल 2022 च्या पंधराव्या हंगामात गुजरातकडून शुभमन गिलने तुफान कामगिरी केली. आपल्या झंझावाती फलंदाजीनं धावांचा पाऊस पाडला….

Read More