Headlines

Kantara Hindi On OTT : अखेर चाहत्यांची प्रतीक्षा संपली, जाणून घ्या ‘कंतारा’ हिंदीमध्ये कधी आणि कुठे पाहू शकता

मुंबई : ‘कांतारा’ या सिनेमाची कलाजगतामध्ये जोरदार चर्चा सुरु आहे. चित्रटातील कलाकारांपासून ते अगदी त्यातील गाणी आणि कथानकापर्यंत प्रत्येक गोष्टीवर चाहत्यांनी भरभरून प्रेम केलं. साधारण सहा महिने चित्रपटासाठी मेहनत घेणाऱ्या ऋषभनं एक अशी कलाकृती आणि एक अशी प्रथा सर्वांसमोर आणली जिथं निसर्ग आणि मानवामध्ये असणारं नातं आणि या नात्यातील दुवा म्हणजेच ‘दैवा’वर भाष्य करण्यात आलं. …

Read More