कॅब चालक तुमची राईड Cancel करतोय का? यापुढे असं नाही होणार
मुंबई : गर्दी, गोंधळ, गडबडीच्या या वातावरणामध्ये सुखकर प्रवास होण्यासाठी कॅबनं जाण्याचा पर्याय निवडणारे आज अनेकजण आहेत. वेळ लागला तरी चालेल पण, प्रवास निवांत हवा, असंही म्हणणारे आणि कॅबनं प्रवास करणारे कमी नाहीत. पण, या प्रवासातही मनस्ताप चुकलेला नसतो. (ola uber cab ride) कारण, कॅब बुक केल्यानंतर कुठे जाणार असं विचारण्यासाठी म्हणून चालक तुम्हाला फोन…