Headlines

युद्धजन्य परिस्थिती, तेलटंचाई आणि महागाईच्या काळात MEIL भारतीय कंपनीची उल्लेखनीय कामगिरी

[ad_1] मुंबई : गोदावरी जिल्ह्याच्या पश्चिम आणि पुर्व  भागातील ओएनजीसी (ONGC) मार्फत तेलासाठी विहीरी खणल्या जात आहेत. सध्याच्या काळात महागलेल्या इंधनदराच्या काळात तर भारतीय भूमीत तेल मिळवणं आणि त्याचं उत्पादन वाढवणं या दोन्ही गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत.  अशा परिस्थितीत मेघा इंजीनियरिंग अँड इंफ्रास्ट्रक्चर लिमिटेड (MEIL) ने स्वदेशी अत्याधूनिक तंत्रज्ञानावर आधारीत ‘ऑईल ड्रिलिंग रिग’ आंध्रप्रदेशातील भीमावरम…

Read More