प्रसिद्ध संगितकार काळाच्या पडद्याआड, पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

मुंबई : बॉलिवूड आणि संगितविश्वाला मोठा धक्का बसला आहे. कारण पद्मश्री पुरस्काराने सन्मानित प्रफुल्ल कार (music composer Prafulla Kar) यांच निधन झालं आहे. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रवीवारी राहत्या घरी त्याचं निधन झालं. निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील शोक व्यक्त…

Read More