Headlines

‘या’ महिन्यामध्ये जन्मलेली मुलं स्वकतृत्त्वावर होतात मोठी, पाहा कोणता आहे तो महिना!

October born people qualities : वर्षात 12 महिने असतात आणि प्रत्येक महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये काही गुण आणि काही दोष नक्कीच आढळतात. महात्मा गांधी (Mahatma Gandhi), डॉ. एपीजे अब्दुल कलाम (Dr.A. P. J. Abdul Kalam) आणि लाल बहादूर शास्त्री (Lal Bahadur Shastri) यांसारख्या अनेक महान व्यक्तींचा जन्म ऑक्टोबर महिन्यात झाला. ज्योतिषशास्त्रानुसार मुलाच्या जन्माचा महिना खूप महत्त्वाचा…

Read More