Headlines

New Zealand vs India: “मी विचारही केला नव्हता…”, पराभवानंतर कॅप्टन पांड्याने दाखवला संयम, म्हणाला…

IND vs NZ 1st T20I : शुक्रवारी भारत विरूद्ध न्यूझीलंड (Ind vs NZ) यांच्यातील टी-20 सीरिजचा पहिला सामना खेळवण्यात आला. रांचीमध्ये हा सामना खेळण्यात आलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने यजमान टीम इंडियाचा दारूण पराभव केला आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया बॅकफूटवर गेल्याचं पहायला मिळतंय. मालिकेत न्यूझीलंडने 1-0 ने आघाडी मिळवली आहे. अशातच आता…

Read More

IND vs NZ 3rd ODI: भारत न्यूझीलंडलाही व्हाईट वॉश देणार, कधी- कुठे पाहाल तिसरा वनडे सामना?

IND vs NZ 3rd ODI Live Streaming : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तिसरा वनडे सामना आज (24 जानेवारी) इंदूरच्या होळकर स्टेडियमवर रंगणार आहे. टीम इंडियाने पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा 12 धावांनी पराभव केला होता. तर दुसऱ्या सामन्यात 8 गडी राखून विजय मिळवला होता. जर टीम इंडियाने आजचा सामना पण जिंकला तर मालिकेत 3-0…

Read More

Ind Vs Nz ODI: टीम इंडियाचा अभेद्य किल्ला, न्यूझीलंडचा पराभव करत रचला नवा विक्रम

Team India : एकदिवसीय वर्ल्ड कपची (ODI World Cup 2023) उतुकतेने वाट पाहाणाऱ्या भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी (Indian Cricket Fans) आनंदी बातमी आहे. रायपूर वन डेत (Raipur One Day) टीम इंडियाने न्यूझीलंडचा 8 विकेटने धुव्वा उडवला (India Beat New Zealand). या विजयाबरोबरच तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने 2-0 अशी जिंकली. आता 24 जानेवारीला भारत आणि न्यूझीलंडदरम्यानचा…

Read More

IND vs NZ: “मला झोपू देत नाही, रोज रात्री तो…”, LIVE कॅमेऱ्यासमोर Shubman Gill ने केली पोलखोल!

IND vs NZ ODI: भारत विरुद्ध न्यूझीलंड तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील (India Vs New zealand) पहिला सामना बुधवारी खेळण्यात आला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 12 धावांनी विजय मिळवला आहे. या सामन्यात शुभमन गिलने (Shubman Gill) खणखणीत द्विशतक ठोकलं. न्यूझीलंडसाठी मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) प्रयत्नांची शिकस्त केली. मात्र, त्याला संघाला विजय मिळवून…

Read More

Video: इशान किशाननं तशीच कृती करून लॅथम आणि तिसऱ्या पंचांना डिवचलं! पाहा नेमकं काय झाले ते

India vs New Zealand One Day 1st Match: तीन वनडे सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना भारताने आपल्या खिशात घालत 1-0 ने आघाडी घेतली आहे. या सामन्यात भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना 349 धावा केल्या आणि विजयासाठी 350 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र या सामन्यात हार्दिक पांड्याची विकेट वादाच्या भोवऱ्यात अडकली. कारण हार्दिक पांड्याला त्रिफळाचीत घोषित केल्यानं क्रीडाप्रेमींनी…

Read More

Virat Kohli विराट कोहलीने परिधान केलेल्या या टी-शर्टची किंमत किती आहे? चाहते म्हणतात EMI वर घ्यावा लागेल

Virat Kohli Dress Price: टी20 वर्ल्ड कपनंतर भारतीय क्रिकेट संघाचा (Team India) स्टार फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) न्यूझीलंड दौऱ्यातून (New Zealand Tour) ब्रेक घेतला आहे. सध्या तो आपल्या कुटुंबाबरोबर वेळ घालवतोय. पत्नी अनुष्का शर्मा (Anushka sharma) आणि लेक वामिका (Vamika) यांच्यासह विराट सध्या उत्तराखंडमध्ये आहे. अनुष्कानं विराटच्या शतकी खेळीनंतर बाबा नीम करोली यांचा एक…

Read More

Suryakumar Yadav : मुंबईकर सूर्यकुमारचा ‘वरचा क्लास’, आयसीसी रँकिंगमधील धमाका सुरुच

मुंबई : आयसीसीने टी 20 रँकिंग (Icc T 20 Ranking) जारी केली आहे. यामध्ये पुन्हा एकदा टीम इंडियाच्या (Team India) सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) बोलबाला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमारने आपलं अव्वल स्थान कायम राखंलंय. पहिल्या क्रमांकाच्या शर्यतीत सूर्याच्या आसपास कुणीही नाही. सूर्यकुमारने टी 20 वर्ल्ड कपमध्ये (T 20 World Cup 2022) धमाकेदार कामगिरी करत पहिलं…

Read More

India Tour New Zealand 2022 : टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध भिडण्यासाठी सज्ज, पहा संपूर्ण शेड्यूल

वेलिंग्टन : टी 20 वर्ल्ड कपनंतर (T 20 World Cup 2022) आता टीम इंडिया न्यूझीलंडला (India Tour New Zealand 2022) पोहचली आहे. टीम इंडिया या न्यूझीलंड दौऱ्यात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या दौऱ्याची सुरुवात टी 20 मालिकेने होणार आहे. या मालिकेत एकूण 3 सामने अनुक्रमे 18, 20 आणि 22 नोव्हेंबरला पार पडणार…

Read More